मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
नीति व्यर्थ कल्पना धर्माध...

नीति व अनीति - नीति व्यर्थ कल्पना धर्माध...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


नीति व्यर्थ कल्पना धर्माधर्माच्या;
प्रेमावांचुनि कुणि न सांखळ्या तोडिल जीवाच्या
प्रेमधर्म हा धर्म विसरलों. भकलों सैराट;
म्हणुनिच पडलों गिळित भूमिवर दु:खाचे घोट.
लोकाचारें जीव जाहला लोकांचा दास,
जरा निराळा वागतांच मज वेडा म्हणतील.

अपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP