मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
पहा कसें गौरविलें कुठे कु...

गज्जलाञ्जलि - पहा कसें गौरविलें कुठे कु...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


पहा कसें गौरविलें कुठे कुठे मी तुजला,
स्तुतीमुळे जीव तुझा कळे न हा कां बुजला ?

दुरी दुरी राहशि तू; न शब्दही बोलशि तू,
वनीं फिरे ढाळित मी पदोपदीं अश्रुजला.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP