गज्जलाञ्जलि - ऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
ऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व फिरूनी
काळ मागिला आणूनि त्यांत जाऊं विरूनी.
बैसतेस ऊदासीन, आणि केवि तदा तू
गोड हासत हें चित्त घेतलेंस हिरूनी !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP