Dictionaries | References घ घर आये कुत्ते, कोभी नहि निकालते Script: Devanagari Meaning घर आये कुत्ते, कोभी नहि निकालते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घरी आलेल्या कुत्र्यालाहि कोणी हांकून काढीत नाही. आपल्या येथे आश्रयार्थ आलेल्या मनुष्यास कोणी बाहेर घालवून देत नाही. आश्रयार्थ आलेल्यास आश्रय द्यावा. शरणागतास अभय द्यावे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP