Dictionaries | References

घटका

   
Script: Devanagari

घटका     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : खीण

घटका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. घ0 भरणें g. of s. To have one's hour or period full, up, out, expired. घ0 भर For the present; for a moment.

घटका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A period of 24 minutes; a vessel to measure time.
घटका घालणें   To fix the hour.
घटकाभर   For the present; for a moment.
घटका भरणें   Have one's hour full, expired.

घटका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  साठ पळांचा अथवा चोवीस मिनिटांचा अवधी   Ex. अडीच घटकांचा एक तास होतो
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घटिका घटी घडी
Wordnet:
benঘণ্টা
gujઘડી
hinघड़ी
kanಗಂಟೆ
kasگَر , وَق
kokघटिका
oriଘଡ଼ି
sanघटी
tamஒரு நாழிகை
telనిముషం
urdگھڑی , گھنٹہ
See : घटिकापात्र

घटका     

 स्त्री. १ साठ पळांचा किंवा चोवीस मिनिटांचा काळ ; एक विशिष्ट कालविभाग ; कालाचें एक परिमाण ; दिवस व रात्र मिळून होणार्‍या कालाचा साठावा भाग ; अडीच घटकांचा एक तास होतो . २ साठ पळांनीं भरून बुडण्याजोगें तांब्याचें सच्छिद्र पात्र ; ज्योतिषी लोक या पात्राचा विवाहादिप्रसंगीं घटका मोजण्याकडे उपयोग करतात . [ सं . घटि ] ( वाप्र . ) ( एखाद्याची ) घटका घातलेली असणें - एखाद्यास अंतकाळच्या वेदना होऊं लागणें ; मरणोन्मुख अवस्था , स्थिति असणें ; अंतकाल जवळ येणें . ( मरण्याची , एखादें कृत्य करण्याची ).
०घालणें   निश्चित वेळ ठरवणें ; त्याची घटका घातली आहे . = तो आतां मरेल , घटकेनें मरेल अशा अवस्थेस आला आहे .
०भरणें   १ दिलेली , ठरलेली मुदत संपणें . २ विनाशकाल जवळ येणें ; आयुर्मर्यादा पूर्ण होणें , संपणें ; आयुष्य संपुष्टांत येणें ; इंग्लिशांच्या सत्तेची घटका आतां भरत आली आहे . - के १० . ६ . ३० . [ सं . घटिका ] सामाशब्द -
०भर   क्रिवि . १ तूर्त ; सध्या . २ थोडा वेळ ; अंमळ ; किंचितकाल . [ घटका + भरणें ] घटकाभर पडणें - अक्रि . थोडा वेळ विश्रांति घेणें .
०वेळ  स्त्री. नेमकी वेळ ; निश्चित समय . - केचा गुण - पु . कालमहात्म्य ; वेळेचा गुण , सामर्थ्य ; वेळेचा परिणाम ; विशिष्ट कालीं विशिष्ट क्रिया घडल्यामुळें त्या कालाचा त्या क्रियेवर होणारा सामान्यत : वाईट परिणाम . - केचें घडयाळ - न . ( ल . ) क्षणभंगुर जीवित ; नश्वर देह अशाश्वत वस्तु इ० जगण्याची शाश्वति नसते तेव्हां म्हणतात .

घटका     

घटका घातलेली असणें
(मुहूर्ताची घटिका पाहण्याकरितां घटिकापात्र घंगाळात टाकतात त्‍यावरून) मरणोन्मुख अवस्‍था होणें
आता मरतो की मग मरतो अशा अवस्‍थेत असणें.

Related Words

(नांव घ्‍यावयास) एक घटका लागणें   एक घटका निद्रा पूर्वरात्री, दोन घटका उत्तररात्रीं (उत्तर निशापरी)   घटका भरणें   घटका   घटका घालणें   घटका पाणी पिते आणि घड्याळ टोले खातें   घटका भरणे   अमृताची घटका   औट घटका   नमन चार घटका आणि कथेचा चुटका   वाववळीचें वारें चार घटका राहात नाहीं   वाहुटलीचें वारें चार घटका राहात नाहीं   शेवटचा घटका मोजणे   शेवटची घटका   घटी   घटिका   ஒரு நாழிகை   నిముషం   ઘડી   घड़ी   ਘੜੀ   ଘଡ଼ି   സൈറണ്‍   ಗಂಟೆ   দণ্ড   ঘণ্টা   last   death   घडका   सरतापालव   बारा वाजणे   नजुमी   नटका   लाही फुटणें   घटि   घडिक   साअत   जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून   शिराळशेटचें राज्य   अंतकाळ   घडिघडि   घडी भरणें   गळ्याशी येणें   झणाणां   आज मरा आणि उद्यां धर्म करा   औट घटी (डी) चें राज्‍य   दिशेस जाणें   लग्नगंडांत   शिराळशेटीचें राज्य   घटः पिबति पानीयं ताडनं झल्‍लरी यथा।   घडा भरणें   साईत   गळ्याशीं पाणी लागणें   अत्यवस्थ   चौपाहरी   चौपाहारी   अपराण्ह   कडनिकड   उषःकाल   औट घटकेचें राज्‍य   दरयाब   पाण्यांत घटी बुडूं न देणें   लगीन   विणची वेळ   अंतकाल   घडीघडी   मुबारक   नाळी   निरंगळी   अवध   सायन   सोडवणी   खुटखुट   थिजणे   लक्षिणे   शिराळशेट   अंतर्दशा   चंचळ   चर्‍हाट   तारंबळ उडणें   तारंबळ होणें   कांबळा   कांबळी   कांबळे   कासरा   ब्राह्ममुहूर्त   नौबद   सारखा   अखंडी   कांबळ   इंगा फिरला की पिंगा सरला   इंगा फिरला म्हणजे सर्व समजते   इंगा फिरे, मुंगा जिरे   बुडी   नौबत   औट   घडी   अभिजित्   अखंड   होरा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP