Dictionaries | References ग गूळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गूळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Coarse or raw sugar; juice of the sugar-cane inspissated by boiling. Pr. वाण्यानें आपला गूळ चोरून खावा. गुळाचा गणेश or गणपति A term for a mild, easy, assenting, acquiescing fellow: also for a fat, lazy, humorous, happy fellow, a Falstaff. गुळाचा गण- पति गुळाचाच नैवेद्य Making a present to a man out of his own gift. Pr. गूळ नाहीं पर गुळाची वाचा नाहीं? You deny me, but cannot you deny me sweetly? 2 गूळपुऱ्या वाटणें-करणें To make a feasting. Pr. जो गुळानें मरतो त्याला विष कशाला? Why beat him who dies under a look? Rate this meaning Thank you! 👍 गूळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Coarse or raw sugar, juice of the sugar-cane inspissated by boiling.गुळाचा गणेश, गणपति A term for a mild, easy, assenting, acquiescing fellow: also for a fat, lazy, humorous, happy fellow, a Falstaff.गुळाचा गणपति गुळाचाच नैवेद्य Making a present to a man out of his own gift. Rate this meaning Thank you! 👍 गूळ मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun ऊस, ताड, माड इत्यादी वनस्पतींपासून मिळणारा रस उकळून थंड केल्यावर तयार होणारा घन पदार्थ Ex. उसापासून गूळ तयार करण्याची क्रिया भारतात प्राचीन काळपासून माहीत आहे ATTRIBUTES:गोड HOLO COMPONENT OBJECT:तिळवा लाडू MERO STUFF OBJECT:रस ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগুড় gujગોળ hinगुड़ kanಬೆಲ್ಲ malശര്ക്കര oriଗୁଡ଼ panਗੁੜ sanगुड़ः tamவெல்லம் telబెల్లం urdگڑ Rate this meaning Thank you! 👍 गूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. आटवलेला उंसाचा रस ; पदार्थाला गोडपणा येण्यासाठीं रस आटवून केलेला घन पदार्थ ; साखरेचा कच्चा प्रकार , अवस्था ; तांबडी साखर . [ सं . गुड ; प्रा . गुल ; पाली गुळ ; कों . गोड ; खा . गूय ] ( वाप्र . )०करणें उपहास , निंदा करणें .०देणें हातीं देणें - १ लालूच दाखविणें ; लांच देणें . २ फसविणें ; भुरळ घालणें ; झुलविणें ; तोंडावर हात फिरविणें .०पुर्या - हौस पुरविणें . गुळमटणें - १ ( राजा . ) अंबा ; चिंच इत्यादींनीं गुळमट , गोडसर होणें . २ गुटमळणें ; संदिग्ध , अडखळत बोलणें . म्ह० १ गाढवास गुळाची चव काय ? २ जो गुळानें मरतो त्याला विष कशाला ? सामाशब्द -वाटणें - हौस पुरविणें . गुळमटणें - १ ( राजा . ) अंबा ; चिंच इत्यादींनीं गुळमट , गोडसर होणें . २ गुटमळणें ; संदिग्ध , अडखळत बोलणें . म्ह० १ गाढवास गुळाची चव काय ? २ जो गुळानें मरतो त्याला विष कशाला ? सामाशब्द -०आंबा गुळंबा ळांबा गुळांब - पु . एक पक्वान्न . गुळाच्या पाकांत शिजविलेल्या आंब्याच्या फोडी ; गुळाचा मोरंबा .०कैरी स्त्री. ( व . ) गूळ घालून केलेलें बिन मोहरीचें आंब्याचें लोणचें .०खोबरें न. ( गूळ आणि खोबरें यांचा खाऊ ). १ ( ल . ) निवळ फसवणूक ; लांच ; लालूच . गुळखोबरें विलोकुनि भलत्याहि जनासि बाळक बळावा । - मो उद्योग ७ . ९ . २ पोकळ भाषण , वचन .०चट चीट मट - वि . १ थोडेंसें गोड ; गोडसर . येक्या सगें तें कडवट । येक्या सगें तें गुळचट । - दा ११ . ७ . १६ . २ ( तंजा . ) गोड ; मधुर .०चट चीट - गूळसाखर वगैरे गोड पदार्थ . गुळण्णा - पु . ( गो . ) गुळाचा गणपति . [ गूळ + अण्णा ] गुळत्र गुळय - न . गूळ , राब , काकवी यांचा समुदाय . मद पारा गुळत्र । - दा १५ . ४ . १५ . गूळदगड धोंडा - पु . १ गुळाच्या ढेपेंत सांपडणारा दगढ . गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचाड । - दा ८ . ५ . ४७ . २ ( ल . ) ढोंगी , कपटी मनुष्य .०धवा धा धिवा धुवा देवा धेवा धावी - पु . केवळ तांबडा नव्हे , केवळ पांढरा नव्हे असा मिश्र रंग ; गुळी रंग . - वि . अशा रंगाचा ( मोती , इ० पदार्थ ).०धानी वि. लालसर ; गुळधवा रंगाचा ( मोती ).०पापडी स्त्री. १ एक पक्वान्न ; गुळांत पाकविलेल्या रव्याच्या वडया . २ ( राजा . ) गुळाच्या पाकांत भाजलेली कणीक वगैरे घालून केलेले लाडू . ३ ( ल . ) एखाद्यानें मागें अपराध करून समक्ष गोड गोड , कपटी भाषण करणें ; गुळगुळ थापडी ; गुळमटा ; गुळवणी०पीठ न. एकमेकांचा दाट स्नेह ; मेतकूट ; एकी ; सलोखा ; एक विचार .०पोळी स्त्री. गूळ घालून केलेली पोळी . गुळमट , गुळंबट - १ गुळचट अर्थ १ पहा . २ ( गो . ) आंबटसर .०मारी स्त्री. दर उसाच्या मळयापाठीमागें २२॥ शेर गूळ घ्यावयाचा कर .०वणी गुळेणी गुळोणी - न . १ गुळ मिश्रित पाणी . २ ( कु . व . ) गुळाच्या पाण्याचें कालवण ( पोळीशीं खाण्यासाठीं ). यांत कधीं थोडें पीठहि घालतात . [ गूळ + पाणी ]०वरी गुळोरी - स्त्री . एक खाद्य , पक्वान्न ; गुरोळी पहा . मांडा साखरपांडा गुळवरी । - एभा २७ . २९० ; - ह १० . ३४ . गुळवा गुळावा गुळवी गुळव्या गुळया गुळरांध्या - पु . गूळ तयार करणारा . [ गुडवाहक ]०शील शेल शेलें - न . ( व . ) तांबडा भोपळा उकडून त्यांत दूध , गूळ घालून केलेली खीर . गुळाचा गणपती गणेश - पुवि . १ आळशी ; मंद ; गलेलठ्ठ ; अचळोजी . २ होयबा ; बुळा ; दुर्बळ ; शेणाचा पोहो . म्ह० गुळाचा गणपति गुळाचाच नैवेद्य = वस्तुत : एकच असणार्या दोन व्यक्ती ; ज्याचें त्यासच देणें . गुळार गुळहार - गुर्हाळ पहा . गुळेरस - पु . ( हेट . ) नारळाचें दूध व गूळ घालून केलेलें पिठाचे गोळे यांचें बनविलेलें एक पक्वान्न . Rate this meaning Thank you! 👍 गूळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गूळ करणें उपहास, निंदा करणें. Related Words गूळ jaggery गूळ घातला तितका गोड गूळ घातले तसे गोड याहो मुंगळोजी? गूळ खा गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच तूप गूळ असले तर गव्हाची गोडी गूळ गूळ गोष्टी आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।। गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती जांवई आले घरीं, म्हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं गूळ देणें வெல்லம் బెల్లం ਗੁੜ ଗୁଡ଼ ശര്ക്കര गुड़ गुड़ः jaggary jagghery گڑ ಬೆಲ್ಲ वाणी चोरुन गूळ खातो गूळ हाती देणें खंवट खोबरें, जिगट (चिकट) गूळ वाण्याचा गूळ वाण्यानें चोरुन खावा गूळ चारणारापेक्षां निंब चारणारा बरा গুড় वाणी गूळ खाई परी मांडी आड घेई गूळ नसेल तर गुळासारखे गोड बोलावें पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ! गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील? गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप तीळ खा तिळागुणी या, गूळ खा गोडसे बोला ગોળ گور बनिया बनिया गूळ देता? नहिं देता तो जाव तेरा मूह काला गोड गुळाचा गणपति व गुळाचाच नैवेद्य गूय बॅलँ गुळव्या ग्वाड गुळमट गुळसर राबरी गुळांबा गुळंबा गुळांब गुळार ढिसार फुटागूळ आर्गुमास इजट गुळवणी गुळावरल्या माशा गूळआंबा धाणस सारनुरी हातशेकणें कुंवळणें गूळधवा करकी शिदलाडू शिरलाडू गुरुळी गुळमटणें गुळी साखर गूळकैरी गूळदेवा गूळधधा गूळधावी गूळधिवा गूळधुवा गूळधेवा गूळपोळी गूळमारी दुडवाक आशेक गोड विकून गोणी ल्हेवता तवसळी तवसोळी बलब राबडी भागवान भात मणगणें सायटी खापटी खपटी खरूस कांहींबांहीं गौल गुळवरी जितना गूड डालेगा, इतना मिठा होवेंगा चिंचोणी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP