Dictionaries | References घ घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | शनीसारख्या एखाद्या बलाढय ग्रहाची किंवा राज्यकर्त्यांची मर्जी बसली तर तो लगेच आपणास ऐश्र्वर्याच्या शिखरावर नेतो उलट मर्जी खप्पा झाली कीं तो ताबडतोब धुळीला मिळवितो. चंचल, अस्थिर, वैभवाबद्दल म्हणतात. Related Words घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या लाख्या मानला तर, देव नाहींतर धोंडा पडलें तर दुधांत, नाहींतर दह्यांत लाख्या बारगीर साधली तर भट्टी, नाहींतर पैजार पट्टी बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार साधलें तर काम, नाहींतर सटक सीताराम साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर मिळविलें वतन, कर जतन, नाहींतर होईल वपन नेसीन तर शहाचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन नेसीन तर शायशीचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन सरडयाप्रमाणें घटकेंत रंग पालटणें नरा हर हुन्नर कर आणि पोटभर, नाहींतर आळसानें मर नाहींतर पडला अबोला करील तोंवर शेती, नाहींतर माती साधली तर बुडी, नाहींतर उडी साधली तर शिकार, नाहींतर भिकार चालला तर गाडा, नाहींतर खोडा बाप दाखीव, नाहींतर श्राद्ध कर मिळेल तर मेजवानी, नाहींतर उपोषण पडला तर आंबा, नाहींतर ओलटा पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर ஒரு லட்ச లక్షరూపాయలు గల লাখটাকার ଲକ୍ଷେଟଙ୍କିଆ ਲੱਖ ਰੁਪਏ ਦਾ ഒരു ലക്ഷം രൂപയുടെ लखटकिया लाखाचें લાખેણું ಲಕ್ಷದ वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा साधील तो दैवाचा नाहींतर फुटक्या कर्माचा जेवीन तर तुपाशीं (दुधाशीं), नाहींतर उपाशी झवूं द्या, नाहींतर पोट फोडूं द्या हागणार्यानें तरी लाजावें, नाहींतर बघणार्यानें तरी लाजावें गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहींतर मोडून खाल्ली लागतील मघा तर चुलीपुढें हागा, नाहींतर ढगाकडे बघा मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट फाक्याचे लाखे, लाख्याचे फाके होणें सकाळीं सौभाग्यवतीम संध्याकाळीं गंगाभागीरथी ह्या बोटावेलो निथु त्या बोटार काढता हुरडाफुंक्या दिष्टि पडल्यार चोर, ना जाल्यार साव लेकल्यार देवु, ना जाल्यार फातरु दिवसां गंगाभागीरथी, रात्रीं (रात्रौ) सौभाग्यवती दिसे मढें, येई रडें नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती घडिक तानाजी एक निजेन (न्हिदेन) फाल्या जायना सर्व क्रिया खोटीः सख्य दाल रोटी राव पाहावा कां देव पाहावा मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा सिकायत हलक्याचें छेडावें, वाईट ऐकून घ्यावें पाडसावेलो कुंवाळो पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया आप्लैच करून उन्हारी शेजीचें उसणें, सवेंच देणें, न देईल तर तिच्या पूर्वजाला उणें बिब्बा फासणें ब्रम्ह देवाली मुंज केल्लो ब्रम्हा मंतिल्लो मुंजी मंतिल्लो सीता कीं संग्राम करे तो बीस पचीस, नाहि तो चक्की लेकर पीस कर्जबातरीक सापाला दूध पाजलें असतां गरळ ओकेल सापाला दूध पाजलें असतां विषच ओकेल अति सुंदरपणा कांचेपरी जाणा अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये दुसर्याचें कर्ज वारावें, तर त्याला पुसावें दगा, ठकपणा (करणारा), त्यांना असते बहुधा त्वरा दरबारीं सर्वांशीं बरें वागणें, तर फार दिवस टिकणें यॅक वाट्टल्यान समजूं जाय नाजाल्यार यॅक जेवतल्यान समजूं जाय मन मिलेसो मेला, चित्त मिलेसो चेला, नहीं तो अकेला भला फाटिक डोळे असल्यारि उपराटि चमकवुं येद नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत ना तरी नाल्ल खात्ल्यान् देंठ पागार करुं जाय नाल्ल खाल्ल्यानं देंठ फारीक करुंकच जाय पडतील रोहिणी, तर भाऊ आणील बहिणी पष्टवादे हात तरी कापावा, नाहीं तर खेकडा तरी मारावा काचकिरडा अंगाविना डंखा लागत नाहीं अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव सत्पात्रीं दान महापुण्य शंभर वर्षें भरणें अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें अप्रयोजनक अभावाचें पोतें सव्वा हात रितें अरिष्ट आलियावरी तत्क्षणीं प्रगट करी अर्थीं दान महापुण्य Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP