Dictionaries | References

गोडी

   
Script: Devanagari

गोडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 A liking, fondness, or taste for. गोडीस चढणें To be growing sweet; to ripen. गोडीस पडणें To be agreeable unto--a medicine, a business &c. गोडीस येणें in. con. To get reconciled unto; or to become fond of.

गोडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sweetness, throughout its applications in Englishlusciousness, fragrance, melody &c. Taste, just perception or relishopp. vitiation of palate. Ex. ज्वरानें तोंडाची गोडी गेली Goodness or niceness (of a dish &c.). Gentleness, softness, blandness (of speech). A liking, fondness, or taste for it.

गोडी     

ना.  आवड , चटक , चव , रुची , लज्जत , सख्यभाव .

गोडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आवड, गोडवा, रुची

गोडी     

 स्त्री. १ गोडपणा ; मिष्टता ; सुवासिकपणा ; मधुरता . गोड ( - वि . ) पहा . २ चव ; रुची ; अरुचीच्या उलट . तापानें तोंडाची गोडी गेली . ३ नामीपणा ; रुचकरपणा ( पक्वान्नाचा ) ४ सौम्यता ; मृदुता ; मधुरता ( भाषणाची ). ५ चटक ; लज्जत ; आवड . नीच दास्यत्वाची गोडी । - दा २ . ७ . ३० . ६ सख्यभाव ; मैत्री . ७ ( गो . ) कैफ नसलेली ( दारु ). [ स . गुड ] ( वाप्र . ) गोडीस चढणें - गोड होत जाणें ; पिकणें . गोडीस पडणें - मानवणें ; पसंत पडणें ( औषध , काम ). गोडीस येणें - १ पुन्हां सख्य , मैत्री होणें . २ चटक लागणें ; शौकी बनणें . सामाशब्द -
०गुलाबी  स्त्री. १ मैत्री ; रहस्य ; भलेपणा . त्याची आमची गोडीगुलाबी आहे म्हणून एकमेकांचे घरीं येतों जातों . २ मौज ; आनंद ; खेळीमेळी . ३ सामोपचार ; मनमिळाऊपणा . गोडीळ , गोडूस , गोडूळ - वि . १ गोडसर . २ गदरलेलें ( फळ ).

गोडी     

गोडी गुलाबी
१. मैत्री
रहस्‍य
भलेपणा. २. मौज
आनंद
खेळी मेळी. ३. सामोपचार
मनमिळाऊपणा.

Related Words

खादल्‍याची गोडी देखल्‍याला नाहीं   गोडी   गोडी असणे   गोडी आसप   गोडी दाखवणे   गोडी फौज   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   गुळाची गोडी कांहीं खाल्‍ल्‍यावांचून समजणार आहे?   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   जेवणाची रुचि आणि गाण्याची गोडी ही लोकांच्या येथे असतें   खादल्‍याची गोडी देखिल्‍याशी नाहीं   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   कापरासारखें तूप, त्‍याची गोडी अमूप   थोडक्‍यांत गोडी, फारांत लबाडी   थोडी तों गोडी, फार तों लबाडी   by-line   hobby   spare-time activity   avocation   sideline   pursuit   उत्कट इच्छा   अळणी लागणें   बाबा बाई करणें   दादा बाबा करणें   निरतावणे   मिठी पडणें   मिठ्ठास   नित्यनूतन   साखरेविना सांजा व स्त्रीविना संसार व्यर्थ   चटावणे   अभिरुची   भक्तीनें आवडणें   रजगुडाई   अनावडी   सवकल्या भुता, चला जाऊं कालच्या शेता   गुळावरच्या माशा   आळंगणें   आवड गोड आहे   जीव प्यारा असणें   जो बायकोशी चांगला, तो खाई दहीकाला   जो बायकोशी चांगला, तो खाई दूधकाला   जो बायकोशी भला, तो खाई दहीकाला   जो बायकोशी भला, तो खाई दूधकाला   अडवेल   खिडगाडी   आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच)   चढती वाढती   चव घेणें   चवधव   चव पाहणें   चाखणे   चाखेणें   करांती   पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें   संवकणें   चकसणें   सरधा   सह्रदय   जीव पडणें   उथळापाठ   उदकांतलो कबू   उदुक्कांतलो कोब्बू   अनावड   रुच   जिवशास्त्र   जेवणांत तूप आणि लग्‍नांत रूप   जोंवर श्र्वास, तोंवर आस   तये   टाकला उदीम   टाकला रोजगार   टाकला व्यापार   अन्नाचें पाणी करणें   अन्नाचें पाणी होणें   उंच वाढला एरंड   उष्ट्रासि जेसीं रंभाफळें   उष्ट्रासि न पचे कर्दळी फळें   बाबा पुता करणें   महूर   मीठ घालणें   द्राक्ष्गाची माधुरी आणि फुलांचा वास, उत्तरोत्तर वाढे तयाची आस   रेडया गांडीकडेन किनरी   समकणें   लजत   लज्जत   स्वारस्य   मिठडा   सरदा   सवकणें   सवकावणें   आनंदित मन ही खरी मेजवानी होय   अडाडी   खाजरीकुइली   चटावणें   कातलेन खावचो फोव, नशीबांत भोगचो घोव   कातलेने खावंचो फोवूं, अदृष्‍टानें मेळचो धोवूं   कुंवली   कुईरी   भोंवरी   महुर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP