Dictionaries | References ग गुण गेला पण वाण राहिला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गुण गेला पण वाण राहिला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गुणाचे अनुकरण न होतां चालीचे मात्र झाले. वाण पहा. ‘‘हल्लीची काशी मूळचे आनंदवन असल्यामुळे वनवासी लोकांच्या आचारातील थोडा भाग अजूनहि तेथे दृष्टीस पडतो. ‘गुण गेला पण वाण राहिला.’ उदाहरणार्थ-मंगलप्रसंगी देखील उघडेबोडके फिरणें, भस्म हा अलंकार समजून ते नेहमी लावणें, लग्नकार्यात देखील मातीच्या भांड्याने पाणी पिणें.’’-वझे, काशीचा संपूर्ण इतिहास ८. ढवळ्या शेजारी० पहा. Related Words गुण गेला पण वाण राहिला वाण गुण मणि गुण ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागतो ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला हिंग गेला आणि वास राहिला पवन बाण ढबळ्याजवळ बांधला पोवळा, वाण नाहीं पण गुण लागला गेला सखाहि गेला न् टकाहि गेला पवन वाण सतीचें वाण बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला पण पैसा गेला पण जोडा चांगला मिळाला stakes खोटें वाण लागणें गुण मिळवणे धारजिण गुण arrow सुन्या घरीं वाण देणें गुण उधळणे गुण शिकविणें गुण निर्धारण गुण मिळविणे एकूण गुण पांचीं गुण तो पन्नाशीं गुण घटकेचा गुण गुण उधळणें गुण-दोष गुण पसरणें गुण पाघळणें सहा गुण गुण काढणें गुण घेणें गुण करणें गुणदोष stake copper बैल गेला न् झोपा केला धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें जे गुण बापाचे, ते गुण पोराचे शेटीचोय गुण आनी काना चोय गुण कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा जो गुण बाळा, तो गुण जन्मकाळा सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण जे गुण बाळे, ते गुण लेंकुरवाळे नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा गुणापसून गुण उत्पन्न होतात गुण हे वयावर नसतात कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच सोन्याचा गुण सवागीला तये वेळेचा तो गुण शशिकला वाण घुशीचें खाणें म्हशीचें वाण गाईचा करणी कसाबाची वाण गाईचा, प्रजापती गाढवाचा bet गोतांची खाण, दोस्तांची वाण बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला पण भोगणें پَوَن بان পবণ বাণ ପବନ ବାଣ वारा आला पाऊस गेला साटा झाला, पण काटा नाहीं गेला पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला कंगालाच्या घरीं कंगाल गेला पाद गेला, बोचा आवळला भीक नको पण कुत्रा आवर, आटप तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला दुसर्यागेले सोदी गुण, आपणागेले पळे अवगुण कातबोळाला गेला आणि बारशाला आला आगरांत गेला आणि पांगारा आणला उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण वाण आमंत्रण वाण धरणें वाण मारणें राम-वाण कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें गुण पडचो जाल्यार भाजये पानान पडता लटका पण नेटका कळतें पण वळत नाहीं attribute पण पंचू न देणें पढला पण कढला नाहीं पादा पण नांदा पादो पण नांदो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP