Dictionaries | References ग गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गुरांना बांधण्याची योग्य जागा गोठाच होय. तथापि एखाद्याने त्यांना घरात बांधावयास सुरुवात केली. पण त्या गुरांनाच जर घरापेक्षा गोठा अधिक पसंत असेल तर त्यास धनी काय करणार? त्यांना गोठ्यातच नेऊन बांधली पाहिजेत. तुमच्या जशा आकांक्षा असतील त्याप्रमाणेच तुम्हाला लाभ होईल अधिकास तुम्ही अपात्र ठराल. -टिसू २२१. Related Words गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील यजमान ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया तरी असेल आई तर मिळेल साई नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥ करील काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या असेल दाम तर उचललें (उरकले) काम ज्याचें यश त्याला, काय असे भलत्याला असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः काय करशी देवा, तर अडला तयारपाय ठेवीन असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड तर काय घरचा यजमान सुखी तर सर्व घर सुखी जो श्रमी, त्याला काय कमी असेल ठीक तर बोलेल नीट चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील ज्यानें केसकरणी गिळल्या त्याला बोडकीचा काय पाड काय गळतें, तर तोंड गळतें मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी मुडा खाल्लें तर वेढयांनीं तरी पाऊक जाय मुड्यांनी खाल्लें तर वेढयांनीं तरी पाऊक जाय ज्याची पै, त्याला लई वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें ज्याचें वेड, त्याला गोड ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला यजमान पत्नी ज्याचें त्याला, खटपट आम्हांला ज्याचें जळे, त्याला कळे जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा कधींतरी मरणें आहेच, त्यांत आज काय आणि उद्यां काय आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम न्हाव्याची फुकट खेप, यजमान घेती गाढ झोप करील तोंवर शेती, नाहींतर माती घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी सोक्ष नाहीं तर मोक्ष अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं हात तरी कापावा, नाहीं तर खेकडा तरी मारावा आज चांगले करील, तर उद्या कामास येईल असशील बेताल तर धर भजनांत टाळ ज्याचा त्याला यजमान ठेऊन घेणें उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें? धर्माची आई आणि काय देई नागवें नाचणार तर रंगण तरी धर गरीबींत मीपणा, तर होय विटंबना धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त यजमान भोंपळा, मंडळीचा घोळ गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास माळीण रुसली तर फुलेंच घेईना ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक चोरासी चांदणें वेश्येसी सेजार। परिसेसी खापर काय होय।। ज्याचें असेल मढें, त्याला येईल रडें राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा खाजवील त्याला खरूज, भोगील त्याला संपदा ज्याचें वेंचें, त्याला जाचें somatic cell कायचिकित्सा आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख? कावळां मोत्या (सोन्या) पोवळ्यांचा चारा काय उपयोगी गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे मनांत असेल तर मार्ग दिसेल यजमान मूकवृत्ति आणि पाहुणे वाचस्पति therapy पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो धरले तर चावतें, सोडले तर पळतें धरले तर चावतें, सोडले तर बाघतें बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय? गांव जळतो तरी हनुमंत बाहेर मूठ भरुन दगड मारले तर एक तरी लागेल खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच करील ती पूर्वदिशा चालला तर गाडा, नाहीं तर खोडा ज्याचा भार, त्याला जोजार ज्याचें लागावें, त्याला द्यावें उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक कुबेराचा माल कुबेराला, काय व्हावा मनुष्याला ज्याची त्याला चोप नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP