Dictionaries | References

गेलें घाटीं, झाली माती

   
Script: Devanagari

गेलें घाटीं, झाली माती

   कोकणात दगड ठिसूळ असतात पण ते दगड ज्‍या स्‍थितीत असतात तसले दगड घाटावर दिसत नाहीत. येथे मुरमट दगड असतात. त्‍यांची लवकरच माती होते. आपला प्रांत सोडून दुसर्‍या प्रांती गेल्‍यास तेथे आपल्‍या प्रांतांत महत्त्व असते तेहि जाते व दुसर्‍या प्रांतात अगदी कवडीमोल होण्याची पाळी येते.

Related Words

गेलें घाटीं, झाली माती   माती   पाऊस पडे आणि माती तुडे   गाळाची माती   लाल माती   दोमट माती   पिवळी माती   रेताड माती   माती होणें   चिकण माती   माती घालणें   माती चारणें   माती टाकणें   माती लोटणें   मुलतानी माती   खारी माती   चीनी माती   माती करणें   हैवहि गेलें नि दैवहि गेलें   fuller's earth   दंडाला माती लावणें   हौसेनें केला पति, परी झाली संसाराची माती   (वर) माती ओढणें   फोंडा माती फोंडा पावना   फोंडा माती फोंडाक   जातीसाठी खाती माती   पोटीं माती पडणें   छातीवर माती लावणें   खोर्‍याने माती आपल्‍याकडे उपसणें   संसारांत माती कालवणें   सुखांत माती कालविणें   खोरे आपलेवशीन माती ओट्टा   खाण तशी माती   दराची माती दरीं जिरते   जातीकरितां खावी माती   जातीसाठीं खावी माती   भायलें सुतक भायर गेलें   अंगावर आलें शेपटावर गेलें   मरत रात्र झाली   कासवालागुनु बोंडुळ गेलें   माझें गेलें (जेवण) चुलींत   نونی مٹی   मरती रात्र झाली   झाली चूक, धर मूक   तीन वाटेची माती न मिळणें   मृदा   चंदन म्‍हणतो सहाणे बाई कम जाती, तुझ्यासंगे झाली देहाची माती   दराची माती दरास पुरत नाहीं   गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें   ଲୁଣାମାଟି   नवरानवरी अंतर्पटा, एकदम झाली दृष्टादृष्टी   आरशाची खोली, प्रतिबिंबे अनेक झाली   उतावळी नवरी, झाली लग्नापायीं बावरी   निजानीज झाली, घुबडें बाहेर आलीं   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आधींच आंधळी, तीवर झाली मांजोळी   कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली   कानामागून आली नी तिखट झाली   खाण तशी माती, नी आवै तशी धुती   खाण तशी माती, नी आवै तशी पुती   जाती तशि पिती, खाण तशि माती   हातगुण भो वरो, भांगार आपळ्यारि माती जाता   चिनीमाती   मुल्तानी   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   देवु जाला लागी, मन गेलें दूर   वर वर्‍हाडास गेलें तरी घोडें करड   नात तशी पोती, खाण तशी माती   खाण तशी माती, गहूं तशी रोटी   नागव्याकडे उघडें गेलें, रात्र सारी हिंवानें मेलें   जातीसाठीं माती खावी, जात कधीं न सोडावी   जाती तशी पुती, खाण तशी माती   china-clay   गेलें गत फाटलें खत   ਜਲੋੜ ਮਿੱਟੀ   लुगडयाची घडी मोडली, तिची किंमत कमी झाली   वानर म्हणतें पहाट झाली म्हणजे घर बांधूं   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   kaolin   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   अपकीर्ति झाली असतां कठीण पडती सुधारतां   गायीला वासरी झाली, दुधाची पांग फिटली   गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची खांडोळी   गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची रांडोळी   चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं   तन गेले मन गेलें, म्‍हातारपणीं म्‍हण आलें, सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्‍याने उडून गेलें   आवडीने केला पति, त्याला झाली रक्तपिती   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   हेंहि गेलें तेंहि गेलें   दशा फिरती, सोन्याची माती होती   द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   লাল মাটি   ਜਲੋੜ   शाडूची माती   चिना माती   माती खाणें   माती चारविणें   मुल्तानी माती   पोहटीची माती   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP