Dictionaries | References

गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची खांडोळी

   
Script: Devanagari
See also:  गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची रांडोळी

गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची खांडोळी

   चाकाची धांव जर निसटली तर सर्व गाडी मोडल्‍याशिवाय राहात नाही. ज्‍या गोष्‍टीवर सर्व आनुषांगिक गोष्‍टी अवलंबून असतात अशी मुख्य आधारभूत गोष्‍ट नाहीशी झाली म्‍हणजे तिच्यावर आधारून असलेला सर्व डोलारा कोसळून पडतो.

Related Words

गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची खांडोळी   गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची रांडोळी   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   चाकाची खुर्ची   खांडोळी   गाडीची वाट फासडीनें (फेंसाटीनें) मोडावी   जशी चाकाची गति, तशी मनुष्‍याची स्‍थिति   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   अपकीर्ति झाली असतां कठीण पडती सुधारतां   जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज   रांडेजवळ रांड गेली आणि फटरांड झाली   उटारेटा, कुंटण गेली हाटा   उलफ्याची कणिक वार्‍यानें गेली   मरत रात्र झाली   मरती रात्र झाली   झाली चूक, धर मूक   হুইল চেয়ার   ویٖل چِیَر   लग्नाला गेली आणि बारशाला आली   नवरानवरी अंतर्पटा, एकदम झाली दृष्टादृष्टी   आरशाची खोली, प्रतिबिंबे अनेक झाली   उतावळी नवरी, झाली लग्नापायीं बावरी   निजानीज झाली, घुबडें बाहेर आलीं   गाडीची वाट फेसाटीनें मोडावी   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आधींच आंधळी, तीवर झाली मांजोळी   कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली   कानामागून आली नी तिखट झाली   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा   सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा   सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली कर्कशा   भेंडयानें वही केली, वार्‍यानें उडून गेली   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्‍हाट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट   लोकशाही आली, बादशाही गेली   ହୁଇଲଚେୟାର   ਵੀਲਚੇਅਰ   વ્હિલચેર   चक्रासनम्   ह्विलचेर   ह्वीलचेयर   लुगडयाची घडी मोडली, तिची किंमत कमी झाली   वानर म्हणतें पहाट झाली म्हणजे घर बांधूं   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   गायीला वासरी झाली, दुधाची पांग फिटली   चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं   आवडीने केला पति, त्याला झाली रक्तपिती   द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   आली गेली   आथी गेली नि पोथी गेली   सासूसाठीं वेगळीं झाली, सासूच पुन्हां वांटयास वांटणीस आली   घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला   आई गेली देवाला, देव आला घराला   इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   औषधावांचून खरूज गेली   चंद्र व्यापली, शुद्धी गेली   गांड वर्‍हाडाला गेली   भिकार्‍याऽ आवय चिकाक गेली   फणी गेली केंस उगौंक   पायाची तिडीक मस्‍तकास गेली   सिद्धि गेली बारावर्षे   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   खबरांची झाली दाटी, आनी कामाक झाली काटी   गाय व्याली, शिंगी झाली   गेलें घाटीं, झाली माती   राजानं परणली, राणी झाली   धर्मादारीं आणि (झाली) मारामारी   कोंबडी मेली (गेली), पिलें दाणादाण   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   बायलां गेली विद्या, रान्नी पोर्लात   पटकी गेली आणि महामारी आली   हेवा दावा, नकटी गेली चांगदेवा   आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण   आली अखिति, झाली सणाची निचिति   केली मारामारी झाली एकी दुरी   वाळकाची चोरी शिक्षा झाली दरबारी   सस्ताईची भाजी, बायको झाली राजी   बोडकी आली व केसकर झाली   मागाहून आली ती गरव्हार झाली   मागून आली ती गरोदर झाली   पानमागून आली व तिखट झाली   आली ती लक्ष्मी, गेली ती बला   उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी   करायला गेली काय, वरती झाले पाय   करायला गेली पर, तवई आली वर   कृपण गेली पंढरपुरा। वेशीपासून येई घरा ।।   अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली   घरापरी घर गेलें, बायकोपरी बायको गेली   शेजारणीच्या गेली रागें । कुतर्‍यांनीं घर भरलें मागें ॥   सगळी रात कथा केली, काकशिणीच्या गाणीं गेली   गेली नाहीं तीर्था, नि फिटली नाहीं भ्रमणा   गेली वीरसरी। मग त्‍यास रांड मारी।।   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP