Dictionaries | References घ घडविणें Script: Devanagari See also: घडवणें Meaning घडविणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To bring to pass; to occasion, effect, accomplish. घडविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Bring to pass; accomplish, occasion, effect. घडविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ उत्पन्न करणें ; बनविणें . तेथ इच्छा आणि बुध्दी । घडवी अहंकारेंसीं आधीं । - ज्ञा १३ . ९६८ . २ घडवून आणणें ; जुळवून आणणें ; साधणें ; शेवटास नेणें . ३ तयार करणें ; बनविणें . तोडयांचा जोड तुम्हि । कां घडविल कां घडविला । - मसाप २ . १ . २७ . [ घडणें प्रयोजक ] घडविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घडवपेक्षां मढव बरीप्रत्यक्ष एखादी वस्तु नवी घडविण्यापेक्षां ती नीट करणें बरे. किंवा प्रत्यक्ष कृतीपेक्षां तिच्या घटनेची संपादणी, मखलाशी करणें सोयीचे. Related Words घडविणें नाक कापणें नाक चिरुन मीठ भरणें खोड मोडणें खोडकी जिरविणें खोडकी मोडणें निफजा आणणें उत्पादणें मोडशी जिरविणें चक्री गुंग करणें चक्री गुंग गुंगविणें चक्री गुंग भुलविणें चक्री गुंग उतरणें निफज ठणका बधणें गाल जुडणें माठ रच Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP