Dictionaries | References ग गुरूची अक्कल गुरूला फळली Script: Devanagari See also: गुरूची अक्कल गुरूला भोंवली , गुरूची विद्या गुरूला फळली , गुरूची विद्या गुरूला भोंवली Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गुरूची अक्कल गुरूला फळली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दुसर्याचे वाईट करण्याचा उपदेश ज्यानें केला त्याच्यावरच त्या उपदेशाचा प्रयोग होणें. ज्याला शिकविले तोच वाईटवर. [एका मनुष्यास दुसर्याचे काही देणें होते तेव्हां तो वकीलाकडे गेला. त्याने त्यास वेड्याचे सोंग घेऊन नुसता ‘बे’ असा उच्चार करण्यास सांगितले. तेव्हां कोर्टात त्याने प्रत्येक प्रश्र्नास ‘बे’ असे उत्तर दिले तेव्हां तो वेडा ठरून त्याचे देणें सुटले. पुढे वकिलाने आपली फी मागितली. तेव्हां त्याने त्यालाहि बे असेच उत्तर दिले व त्याची फी बुडविली. याप्रमाणें गुरूची विद्या गुरूला फळली.] ‘शिष्य झाले मस्त गुरूची विद्या गुरूवर फिरली’ -अफला पृ. ७०.१५. Related Words गुरूची अक्कल गुरूला फळली गुरूची विद्या गुरूला फळली गुरूची अक्कल गुरूला भोंवली गुरूची विद्या गुरूला भोंवली गुरूची विद्या गुरूवर फिरली गरजेपुढें अक्कल अंधळी गरजवंताला अक्कल नसते गरजवंताला अक्कल नाहीं गुरूला गचांडी, सरकारला कासंडी आणि भुताला दहीहंडी गरजीवंता अक्कल ना, आनी खोजरीवाळाक लज ना! गुरु गुरु विद्या, शिर शिर (सरसर) अक्कल गुरूची बायल गरतवंतास अक्कल थोडी घोड्याएवढें डोकें, गाढवाएवढी अक्कल डोई मोठी, अक्कल थोटी गरज पडली म्हणजे अक्कल सुचते गरीबाची अक्कल, जैसा वनीं राजमहाल तन मन धन, कर गुरूला अर्पण गरजवंतास अक्कल नाहीं व हौसेला मोल नाहीं काळीची सफेद झाली, पण अक्कल नाही आली ज्याला नाहीं अक्कल, त्याची घरोघर नक्कल ज्याची जिव्हा फार चालती, त्याची अक्कल थोडी असती गुरूची बरी नव्हे वाणी, माझ्या पेवांत गेलें पाणी गुरुगेलि विद्या गुरु मात्यारि आइलि गुरुस्मरण करणें गुरूचा चेला, म्हशीचा हेला डोकें खोर्जुवाळो गव्हार चक्री गुंग होणें चक्री भुलणें चक्री गुंग उतरणें एखाद्याच्या बारशाला जेवणें जुलूम चालतो तेथें शहाण्याचा वेडा होतो तेली खसम करना, और रुखा खाना गुरु बायल गुरूपत्नी कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा कळेना वळेना, भाजी भाकर गिळेना (मिळेना) गायी वळी तो गोवारी जो ठेंचा खातो, तो हुषार होतो चक्री गुंग करणें चक्री गुंग गुंगविणें चक्री गुंग भुलविणें चहूंकडून विघ्नें येतीं, हुशारीनें न टळती मुमुक्षू गुरु पोर्णिमा गुरूत्व गुरूरीण गुरूसेवा खरूजवाल्याक लज ना आणि गरजवंताक अक्क्ल ना गरजवंताची गधडी, लंकेचें भाडें पूजणे कान लांबणें वांगे कांग बाई अशी, शिकले तुझ्यापाशीं अकरावी असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड गुरुऋण उभ्यानें गुरुदक्षिणा प्राकृत दृष्टि घोसाळी गुरु छडी चंबू गाजर कर्ता भारी वाचा विद्या ९ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP