Dictionaries | References ग गुळें उचलणें Script: Devanagari See also: गुळें काढणें Meaning गुळें उचलणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [गुळें=परागंदा लोकांचा समूह] परागंदा होणेंघराची वगैरे सर्व आवराआवर करून घर सोडून देशांतरांस जाणें. पूर्वी भयंकर दुष्काळ किंवा आवर्षण पडल्यास लोक घरदार सोडून देशांतरास जात व कोठे तरी कसातरी निर्वाह करीत. हे लोक बहुधा एका समूहाने जात, त्यामुळे ज्या गावी जातील त्या गावी प्रसंग पडल्यास लुटालूटहि करीत. याकरितां तेथील लोकांस यांची काहीतरी तजवीज करून त्यांस पुढे रवाना करणें भाग पडे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP