Dictionaries | References घ घणा Script: Devanagari Meaning घणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be very rich. घणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. संपत्ति ; धन . [ अर . घना ] पु. अतिशय मोठा घण ; हातोडा . [ घण ] घण्याघायीं - क्रिवि . घणाच्या ( उत्साहपर - उत्तेजनपर ) आवाजांत . पु. ( बे . ) घाणा . [ फा . घन = तेल काढावयाचा मोठा जड दगड ; म . घाणा ]०नांदणें असणें - नेहमीं दागिने हातोडयाखालीं असणें . ( ल . ) श्रीमंत असणें . [ घणा + घाव ] घणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घणा असणें-नांदणें[घणा=मोठा घण, हातोडा] (नेहमी दागिने घडविण्याची क्रिया चालू आहे) फार श्रीमंती असणें. Related Words घणा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP