TransLiteral Foundation

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Source Type: Dictionary, Word count : 28329 (Approx.)

  |  
अ आ येनातिल्याक अमर इत्याक?   अइनीला मरावें, खरवडीला झुरावें   अईन रावणाची व आस लेंडकाची   अऋणी,अॠणा अप्रवासी तो सुखी   अक्कलकी तोती उड गयी   अक्कल गुंग होणें   अक्कलेचे अमीर, सांगितली मेथी आणली कोथिंबीर   अक्कलेचे तारे तोडणें   अक्कलेचे भरें, क्षीर नीर वेगळें   अक्कलेचें मूळ विद्या   अक्कलेचा कांदा   अक्कलेचा खंदक   अक्कलेचा दुस्मान बेवकूब   अक्कल जाणें   अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली   अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अक्कल पुढें धावणें   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची   अक्कलमंदको इषारा काफी   अक्कलमंदोकी दूर बला   अक्कल विकत घेणे   अक्कल विकून फुटाणे खाणें   अक्कलसे खुदा जानना   अक्कल सांगणें   अक्कलेहून विद्या जास्ती, आझ्याप्रमाणें वाढती   अक्कल हुसारीन   अक्काबाईचें पोर   अक्काबाईच्या म्हशी. बकाबाईला उठाबशी   अक्काबाईचा पाया   अक्काबाईचा फेरा   अक्काबाईची कृपा   अक्काबाई दोही दारीं फुगडया घालती   अकटोपासून विकटोपर्यंत   अकृत्रिमता ती सत्याची माता   अकृत्रिम मित्रभाव, तो जाणा उत्तम स्वभाव   अकरणे प्रत्यबाय   अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो   अकरा देव आणि उतावळीची पूजा   अकरा देवांस एक एकादशणी   अकरावा बृहस्पति   अकरावा रुद्र   अक्रीत खाणें   अक्रीत घेणें   अक्रीत देणें   अक्रीत निळविणें   अक्रीतविल्या   अक्रीताचा व्यवहार   
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कणी

  • स्त्री. डोळ्यांतील बाहुली . ( सं . कनीनिका ; का . कण = डोला , कणी = दृष्टी , दर्शन ) 
  • पु. ( गो .) गव्हाचा जाड रवा ; गरा ; सांजा . ( कण ) 
  • स्त्री. १ फुटका अंश , भाग ( धान्य वगैरेचा ); कण पहा . २ भात शिजल्यावर त्यांत राहिलेला कच्चा तांदुळाचा अंश ; शिजलेल्या अन्नातील हिरवा अंश . ३ ( राजा .) पातळ भाजी इ० ल लावतात तें पीठ . ४ ( अनेकवचनी प्रयोग ) तूप मध , साखर इ० कांचा सूक्ष्म अंश . ५ ( अव .) शिजलेल्या धान्याचा अंश . ६ ( गु .) रत्‍नाचा बारीक तुकडा , अंश . ( कण ) कण्या कण्या करणें - १ हीनपणा स्वीकारुन भीक मागणें .' कण्या कण्या केलं तरी कुणीहिक दाद घेत नाहीत असा कटु काल आला . ' २ लाचारपणें क्षमेची याचना करणें . दाताच्या कण्या करणें - ऐकत नसतां एखाद्यास अनेक वेळां उपदंश करणें , संगणें ; पढविणें . कण्या खाऊन मिशांस तूप लावणें - पोटास खावयास मिळालें नाही तरी बाह्मत ; डौल मिरविणे ; नसता दिमाख दाखविणें . कण्या टाकून कोंबडीं झुंजविणें - आपला पैसा वगैरे खर्च करून दुसर्‍या दोघांत कलागत उप्तन्न करून देऊन त्यांच्या मांडणाची मजा पाहणें . 
  • कण्या कण्या करणें 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

अष्टगंधात कोणकोणते घटक असतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,490
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,863
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.