Dictionaries | References अ अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादा मुलगा बुद्धिवान् नसून फार चळवळ्या, खटपटया असेल तर त्याबद्दल वाच्यार्थानें किंवा उपरोधानें म्हणतात. Related Words अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे दाणा अक्कल मुलगा अक्कल विकून फुटाणे खाणें हट गोड आहे पण हात गोड नाहीं आहे तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं पढला पण कढला नाहीं चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल घरांत नाही दाणा पण मला बाजीराव घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्हणा घरांत नाही दाणा पण मला हवालदार वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा पावला तर देव, नाहीं तर धोंडा लागली तर शिकार, नाहीं तर भिकार भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं समज आहे पण उमज नाहीं एकुलताएक मुलगा तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये पण गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं लाथ सोसते पण बात सोसत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं तर गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत हंसता आहे पुसता नाहीं ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं दोस्त नादान, दाणा दुसमान चालला तर गाडा, नाहीं तर खोडा भिकारी तर भिकारी पण ओकारी खाई शेर दाणा सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं मुलगी देऊन मुलगा करणें बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) साधली तर शिकार, नाहीं तर भिकार अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटील राणा पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं खाद आहे तर लाद (लाध) आहे खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा घी गेलें पण ठामणें तर राहिलें पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन हत्ती पोसवेल पण बायको पोसवत नाहीं अजून पहिलाच दिवस आहे सोनें मिळतें पण तान्हें मिळत नाहीं जात कळते, पण मत कळत नाहीं उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं कळतें पण वळत नाहीं मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं मोडली तर काडी, फुटला तर डोळा अक्कल दाढ माथनी एवढी बायको नाहीं कामाची (पण कातणी एवढं पोर कामाचं) नाकावर लिंबू थांबत नाहीं दूध देखलें पण बडगा देखला नाहीं रीण फिटेल पण हीण फिटत नाहीं होणार सोडील पण सोनार सोडणार नाहीं व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ आहे फुळकवणी, पण लागताहे रुचकवणी गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं दुश्मन असावा पण दाणा (शहाणा) असावा मुलगा देखणा, मात्र अक्कल उणा अक्कल जाणें बुडांत नाहीं तर वर कोठून येणार? नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन लागतें मिष्ट पण आहे दुष्ट पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया उजाडले पण सूर्य कोठे आहे? घरमें नही दाणा, अम्मा गई पिसनेकू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP