Dictionaries | References
अं

अंधळ्याची काठी

   
Script: Devanagari

अंधळ्याची काठी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A leader or supporter of one blind, infirm, unprotected &c.

अंधळ्याची काठी

   अंधळ्याला मुख्य आधार काठीचा. त्याची काठी काढून घेतल्यास तो अगतिक बनतो. यावरुन आधारभूत गोष्ट, व्यक्ति. ‘ अंधळ्याची काठी । हिरोनिया कडा लोटी ॥ ’ -तुगा. १४३२. ‘ कीं, अंधळ्याची हिरुन नेली काठी धावे. ’
   म्हातार्‍या माता पितरांचा एकुलता एक मुलगा. ‘ या अंधावृद्धाची राहों देतास एक जरि यष्टी । भीमा मी मानस तरी होऊं देत्यें कशास बहु कष्टी ॥ ’ -स्त्रीपर्व.

Related Words

अंधळ्याची काठी   अंधाची काठी   काठी   बहिर्‍याचे हातीं, अंधळ्याची काठी   कद काठी   लोहंगी काठी   अफूची गुटी अंधळ्याची मिठी   अफूची घुटी अंधळ्याची मिठी   क़द काठी   निर्बळा हातीं, बळकट काठी   तुरीची काठी तुरीवर झाडणें   तुरीची काठी तुरीवर झाडावी   मोडकी काठी, भलताच लाटी   छाटीवर काठी व संन्याश्याची लोटी   ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   लोहांगी   धोलार काठी पडलीकीं आपाप पिशीं खुपतात   अंधळ्याची माळ   अंधळ्याची माळका   अंधळ्याची मिठी   अंधळ्याची वाट   दर्यावर काठी मारली तर दर्या वेगळा होणार नाहीं   महानुभाव काठी काये, उलीसे पोरानें गांड (पाठी) लाल केली   काठी वाजणें   काळी काठी   खंडोबाची काठी   लोहांगी काठी   अंधळ्याची धांव कुडापर्यंत   काठी शिखरास लागणें   सापावर काठी मारणें   अधेल्यावर काठी कोणीहि घालावी   बडी   तुरीची काठी (कांटी) तुरीवर झाडावी   भेर्‍याच्या लाती, अंधळया हातीं काठी   மனித உடல்   శరీరాకారం   লাঠী   লোহাবাঁধানো ছড়ি   ବତା   ଗଢ଼ଣ   ଲୋହାଙ୍ଗୀ   ਲੋਹਾਂਗੀ   કાઠું   ശരീരഘടന   ഇരുമ്പ് പിടിപ്പിച്ച വടി   ડંડા   लोहाँगी   शरीरयष्टी   आंगलोट   दान्दा   टाँगो   لوہانگی   ڈھانٛچہِ   ದೇಹ ರಚನೆ   ডাণ্ডা   डंडा   லத்தி   डन्ठा   ಬಡಿಗೆ   काठी मारल्‍यानें पाणी वेगळे होत नाहीं   मी मारीत नाहीं, माझी काठी मारते   पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत   કદ કાઠી   ਕੱਦ-ਕਾਠ   ବାଡ଼ି   ଶାରୀରିକ ଗଠନ   walking stick   दाथाय   लगुडः   ڈَنٛڈٕ   ದೇಹದ ಮೈಕಟ್ಟು   চেহারা   ડાંગ   saddle   lathee   lathi   உருவப்படம்   দেহাৱয়ব   লাঠি   ਕਾਠੀ   ਸੋਟੀ   വടി   अंगयष्टी   आकृताय   थखन   కర్ర   शेरा तांदुळा खाणें काय? बायको मेली जिणें काय? काठी मोडली टेंकणें काय?   habitus   ఆకారం   শাৰীৰিক গঠন   ਡੰਡਾ   ആകൃതി   कस   आकृतिः   दांडो   रूपम्   body build   physique   ಕೋಲು   rail   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP