Dictionaries | References
अं

अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच

   
Script: Devanagari

अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच

   गूळ उजेडांत खाल्ला काय किंवा अंधारांत खाल्ला काय, तो गोडच लागणार. अंधाराचा परिणाम कांहीं गुळाच्या गोडीवर प्रतिकूल होत नाहीं. चांगली गोष्ट कोणत्याहि परिस्थितींत केली तरी तिचा परिणाम चांगलाच होतो.

Related Words

अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच   गूळ   अंधारांत धांवतो तो खचित ठोकर खातो   however   गूळ घातला तितका गोड   गूळ घातले तसे गोड   अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात   रेडा तो रेडा, धारभर तरी ओढा   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   तरी   तरी लेगीत   कसा तरी   राजानें गू खाल्ला तर तो औषधाकरितां आणि गरिबानें खाल्ला तर मात्र तो पोटाकरितां   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   jaggery   अंधारांत सर्व रंग सारखेच   खाल्ला   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्‍थ   तो   खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा   हागणार्‍यानें तरी लाजावें, नाहींतर बघणार्‍यानें तरी लाजावें   उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो   अन्न जळ अंधारांत घेऊं नये   जो तो   पडला तरी वैराटगड   याहो मुंगळोजी? गूळ खा   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   अंधारांत केलें पण उजेडांत आलें   all the same   withal   even so   nevertheless   nonetheless   notwithstanding   वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो   yet   नरडें दाबलें तरी डोळे वटारतो।’   पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील   अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील   उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक   अंधारांत मांजरी येती सार्‍या सारख्या दिसती   कसे झाले तरी वाघाचें पिलूं   तरी आसतना   तरी पसून   तरी पुणून   तरी सुद्धां   केन्ना तरी   फिरेल तो चरेल   फिरे तो चरे   ना तरी   भडभडया तो कपटीद नसतो   कुत्रा झाला तरी तो आपल्‍या गल्‍लीतला सिंहच असतो   हत्ती रोडला तरी घोडवळींत राहात नाहीं   लेक असली जरी तरी परघरीं जाणारी   अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ   सात साडे तरी भागुबाईचे कुले उघडे   वागा पील जाल्ले तरी पालो खाइद वे?   डोळ्यांत बोट घातले तरी दिसत नाहीं   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   पडलों तरी आपलें (माझें) च नाक वर   पांचीं गुण तो पन्नाशीं गुण   जो तो आपापले घरचा राजा   मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र   किसी तरह   کُنہٕ طریٖقہٕ   तळें राखील तो पाणी चाखील   मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ   लांव तरी सासू, डांकीण तरी आई   गूळ गूळ गोष्टी   तो मेरेन   माझ्याकडे तरी पाहा   आनी केन्ना तरी   गाढवाला केला शृंगार, तरी तो मातींत लोळणार   घाण्या बैलाने कितलें भोविलें तरी आशिले कडे आस?   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात   गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती   विषापासून जरी मिळालें, तरी अमृत करुं नये निराळें   हातांतल्या आंगठ्या गेल्या तरी बोटें कायमच आहेत कीं नाहींत   उद्योग इष्काचा वैरी, तो इच्छेचे विरूद्ध करी   उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो   हातचा नीट तो खडकावर भरील पोट   आला पाला खाल्ला आणि गोसावी धाला   एक डोळा तो का डोळा म्हणावा   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   देई तो दाता, न देई तोहि दाता   द्रव्य नाही ज्याच्या पदरीं, तो अर्धा दुखणेकरी   जेव वाटीं, तो म्‍हणे जेवीन नरवटीं   गूळ देणें   वेंटु लाशिल्लें तरी वळ वचना   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   हात तरी कापावा, नाहीं तर खेकडा तरी मारावा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP