Dictionaries | References
अं

अंधळ्या कारण दीपाचें न पडे जाण

   
Script: Devanagari

अंधळ्या कारण दीपाचें न पडे जाण

   अंधळ्या मनुष्यास कांहींच दिसत नसल्यामुळें त्यास काळोखहि सारखाच व उजेडहि सारखाच. तेव्हां त्याला काळोखांतहि दिव्याचा कांहीं उपयोग नाहीं. ‘ अंधळ्या हातीं दिवा । देऊनि काय करावा । ’ -ज्ञा १३. किमिष्टमन्नं खरसूकराणां किं रत्नहारो मृगपक्षिणांच । अन्धस्य दीपो बधिरस्य गीतं मूर्खस्य किं शास्त्रकथाप्रसंगः ॥ -सुर. १७३.८६१.

Related Words

अंधळ्या कारण दीपाचें न पडे जाण   कारण      कारण असणे   कारण थारप   कारण होना   जाण   कारणपरंपरा   न न   ن(न)   अंधळ्या गायींत लंगडी गाय प्रधान   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   कार्यकारणभाव   अंधळ्या   कारण आसप   कारण जावप   के कारण   कारण-माला   काम न आना   factor   कर्तव्याची जाण नाशिल्लें   कारणम्   कार्य-कारण-संबंध   कार्य-कारण-भाव   पडे, झडे, ज्ञान वाढे   पडे कहर, न सोडावें शहर   ಕಾರ್ಯ-ಕಾರಣ-ಭಾವ   जमाखर्ची न पडे ताळा, पंती कागद केला काळा   अंधळ्या सरी नाजून आनी बहिर्‍यासरी गावन उपयोग किते (गो)   अंधळ्या सासर्‍याची लाज ती काश्याची?   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   कनक आणि कांता (अनिष्‍टास कारण)   बाल बाँका नहीं करना   गांडीचा घाव, न दाखविता न मिरविता   न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा   अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान   निवड न करणे   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   कामी न येणे   cause   करे न शेती, पडे न फंद, घरघर नाचे मुसळकंद   करील ते कारण आणि बांधील ते तोरण   अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं   करील तें कारण बांधील तें तोरण   विजयाला धनी आम्ही, पराजयाला कारण तुम्ही   पडे झडे, मूल वाढे   न देवाय न धर्माय   न भूतो न भविष्यति   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   कारणमाला   न पुत्रो न पुत्री   अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार   उपाध्यास्तव करणें, आशा न धरणें   लोह परिसाची न साहे उपमा   घर   उपभोग घेतो त्याची लक्ष्मी, संग्रही ठेवतां न पडे कामीं   जमाखर्चीं न पडे ताळा, पंतीं कागद केला काळा   द्रव्य देऊन मित्र जोडे, समयीं उपयोगे न पडे   न बिगुमा   व्यंजनाक्षर न   व्यञ्जनाक्षर न   न अक्षर   न व्यंजन   कफी न   गोबाय न   गौथुम न   संग्रा न   दालान न   जथुम न   बांग्ला न   बिखुमजोनि न   लाइफां न   रान्दिनि न   फाक्का न   न उष्टावलेला   न कपलेला   न गायसन   न गैजारङै   न जोखलेले   न पाहण्याजोगा   न बानायनाय   न मालिक   न रैखागिरि   पारलामेन्ट न   पन्चायत न   अंधळ्या बहिर्‍याची गांठ   न बिगोमाजो   न लोटलेला   जाण जावप   न नेग्रा   न भोगलेला   न मागता   न मोजलेला   न लुनाय   न उतरणें   न खाण्याजोगा   न गायसनजा   न बां   बायखोन्दा न   कामातुराणां न भयं न लज्‍जा।   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP