Dictionaries | References अं अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे) Script: Devanagari Meaning अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंधळ्यास एक डोळ्यानें दिसूं लागलें तरी त्याचा कार्यभाग होऊं शकतो. मग त्याच्या दोन्ही डोळ्यांस दृष्टि आली तर त्यास विशेष आनंद होईल यांत नवल काय ? तसेंच केव्हां केव्हां आपल्या अपेक्षेपेक्षांहि अधिक आपल्याला एखाद्या कार्यांत लाभ होतो तेव्हां आपणांस फारच आनंद होतो, अशा वेळीं ही म्हण योजतात. ( गो.) अंधळा मागता एक डोळो देव दितो दोन डोळे. । Related Words अंधळा उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी डोळा दोन देवाजवळ मागितला एक (डोळा), देवानें दिले दोन देव एक अंधळा डोळा अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे) काणा कोपानें तोंड सोडनलो दोळे सोडना देवानें दिलें व कर्मानें (नशीबानें) नेलें अंधळो दोन डोळे मागना अंधळो मागता एक डोळो देव दिता दोन डोळे भोळा भाव, अंधळा देव आपने नयन गवांके दर दर मागे भीक उणें जपतें खुणेला, अंधळें जपतें डोळ्याला डोळ्याला डोळा लागणें डोळ्याशीं डोळा लागणें चिमणडोळया एक डोळा एकडोळसां राम झरुके बैठकर सबका मझुरा ले, जैसी ज्याकी चाकरी वैसा वांको दे नऊ द्वारें eyebud शुक्राचार्य अचक्षु दैव हें देवापेक्षांहि एका मात्रेनें अधिक दहीम मोडली तर काडी, फुटला तर डोळा दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं अल्ला दोमेसें एक देवे तो कबूल है बुलाखा देव मन पाळौन धन दिता डोळस बहिर्यापुढें गाणें, अंधळ्यापुढें दर्पण आणि रोग्यापुढें मिष्टान्न, व्यर्थ होय phage I, II त्र्यंबक एकडोळी करवंटी एकडोळी करोटी देव दितां देवचार नाट्टा देव दितां देवचार नाडतां तिरडोळी डोळा पाहणें भिक मागे भराडी, दाण्यावर नजर करडी एक बळी, हजार छळी एकाच लेंडाचे तुकडे, एक परमाळतलो नी एक घाणतलो ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा आर्षविवाह डोळा लवणें बैद करे बैदाई, और चंगा करे खुदाई डोळा घालणें डोळा मारणें पंच धारा एकडोळा अंधतम अंधळ्याची मिठी अलोचन जागरण जाचें मन भोळें ताका देव दिता केळें, जाचें मन कपट ताका देव दिता थापट डोळ्यांची खोगरें होणें डोळ्यांची भिंत होणें डोळ्यांच्या खांचा होणें काठ्या भूतनय मरिचिगर्भ पारवा नैन चक्षू screw eye bud mutation eye bud dormant eye bud घारा कुडीवसीत एका घावीं दोन तुकडे दज्जाल जागेल त्याची पाडी, निजेल त्याचा टोणगा जागेल त्याची वांठ आणि निजेल त्याचा टोणगा एकांगुळ दैव देतें आणि कर्म नेतें महादेव बडादेव, सब देवनका बाबा मिचकणें मिचकावणें काय त्याच्या डोळ्यावर भात बांधला आहे? स्वार्थाक दोळे ना एक-दोन मांडूळ मांढूळ लेना एक और देना दो रडून झवणें मागायचें दॅवचार आभूतरजस् स्वमूर्धन् तांबरणे तांबारणे वेळ ना वार, खादाड मागे जोगवा क्वचित् काणा भवेत् साधु सुजन्य अमका छचारदहा : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP