Dictionaries | References अं अंतरीं पापाच्या कोडी वरी मिशादाढी बोडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंतरीं पापाच्या कोडी वरी मिशादाढी बोडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | तीर्थक्षेत्रीं सर्व पापाचें क्षालन करण्याकरितां दाढीमिशा वगैरे काढून क्षौर करण्याची प्रथा आहे. परंतु क्षौर करणें ही नुसती दिखाऊ गोष्ट झाली. मनांत जर पापवासना तशाच कायम असतील तर या बाह्य शुद्धीपासून कांहीं उपयोग नाहीं. कोणतीहि गोष्ट मनापासून केली तर तिचा उपयोग. वरवर नुसता देखावा केला व मनांत विरुद्ध प्रवृत्ति असली तर या बाह्य देखाव्याचा कांहीं उपयोग नाहीं. Related Words अंतरीं पापाच्या कोडी वरी मिशादाढी बोडी बोडी कोडी अंतरीं साक्ष येणें वरी सदचे वरी पापाच्या वाढीला, बापाचा पुत्नशोक कारण झाला दुदा उदका वरी तरवार बहु वरी वरवडा भोळाः अंतरीं चाळा पाणी जिथें कोडी, धान्य पिके खंडी as usual as was common bean plant lazar leper अंतरीं सद्गुण असतो बाह्यात्कारीं नसतो पायलीभर वरी घ्या आणि पाटलीण म्हणा करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं ऐशी मानसपूजा करावी मूर्ति धरावी अंतरीं अंतरीं नाहीं सावधानता कैशी मिळेल संपदा वरवर आर्जव करी, घार त्याचे अंतरीं वैराग्य आला बाह्याः अंतरीं नाहीं माया चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं छानदारी बाहेर दाखवी, अंतरीं मूर्ख म्हणवी चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं मुलगी चालली सासरीं, गळा दाटला अंतरीं एक शेर विद्या आली जरी, दहा शेर अक्कल लागे वरी कुलीन मनीं वाहे थोरी, अकुलीन अंतरीं खेद करी वेष असावा (धरावा) बावळा। अंतरीं असाव्या नाना कळा॥ bean on edge brick on edge panicum miliaceum l. कोदया ठेपी हातांत नाहीं अडका बाजारांत चालला (चालली) धडका ओरय वरयी panicum miliaceum कोडवादीनें वरेण वरांदूळ अप्रहावन् अमस्वन् तपसीवन् निःषिध्वन् निष्षिध्वन् प्रसूवर सहस्त्र इंद्रवरुण इंद्रवरूण इंद्रवारुण इंद्रवारूण अपरवडी आठाळें कोती वासतीवर आकाश वर पडणें लोंगी लोंघ धुया little millet बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग अडाडी अपरवड हळवें आडमुठीचा आनंदन खिसाभरित उपशीवन् ओंबट कोंगटें वाफसा सदां भशेन वोभण वोभाण असारणें अभीत्वन् जीय चुरचुरप तल्पशीवन् तुसारधान्य डावरावकावली लेपणी लोंबन बेथु बेथू महुरी मत्स्यपुरूष धुमूंकसे देवयावन् नानकटाय निष्टक्वन् प्रौढपण सेवडी खुशालणें अहिनी तोषणें कडाडी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP