Dictionaries | References अ अंतःकरण Script: Devanagari Meaning Related Words अंतःकरण हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अंतरात्मा, मन अंतःकरण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The internal and spiritual part of man; the seat of thought and feeling; the mind, the heart, the conscience, the spirit or soul. अं0 चतुष्टय n S The inner man; the spirit or soul considered as subsisting and operating, and in every internal act, in four modes or forms; viz. मन The seat of the affections and passions; the seat of sentiment, desire, purpose; the heart: बुद्धि The discriminating faculty; the intellect, understanding, judgment; the mind: चित्त The reasoning or thinking faculty; the discursive faculty; the reason: अहंकार The seat of perception or consciousness, or the sense of individuality, distinct being or self; the seat of resolve or volition; the will, the अहं or ego, the soul or self. प्रसन्नअंतःकरणेंकरुन With pleased or unhesitating mind; with one's heart or free will; with alacrity or ready consent. अंतःकरण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The heart; the conscience. अंतःकरण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंतर्मन , अंतर्याम , अंतरात्मा , मन , ह्रदय :ना. दया , माया . अंतःकरण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अनुभव, विचार, विकार यांचे अधिष्ठान Ex. अंतःकरणातून निघालेला आवाजच खरा. ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अंतरात्मा हृदय अंतर्मन मन चित्त मानस काळीज अंतर्याम जीव अंतरंगWordnet:asmঅন্তৰ bdगोसोसिं benঅন্তরাত্মা gujઅંતરાત્મા hinअंतरात्मा kanಅಂತರಾತ್ಮ kasدِل kokअंतरात्मो malആത്മാവ് mniꯊꯅꯨꯡ nepअन्तरात्मा oriଅନ୍ତରାତ୍ମା panਅੰਤਰ ਆਤਮਾ sanअन्तरात्मा tamஉள்மனம் telఅంతరాత్మ urdضمیر , دل , قلب See : मन अंतःकरण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ अंतर्याम ; हृदय , विकार - विचारांचें स्थान ; मन ; आत्मा ; जीव ; अंतःकरण चतुष्ठापैकीं प्रत्येक . निर्विकल्प जें स्फुरण । उगेंच असतां आठवण । तें जाणावें अंतःकर्ण । जाणती कळा । ' द ; १७ . ८ . ४ २ ( ल .) दया ; माया ' त्याला अंतःकरण नाहीं .' ( सं .)०चतुष्ट्य न मन , बुद्धि चित्त व अहंकार मिळून होणारें आंतर मन , चार प्रकारांनी चेष्टणारा आत्मा .०पंचक न अंतःकरण , मन , चित्त , बुद्धि आणि अहंकार यांचा समूह०शुद्धि स्त्री मनाची शुद्धी ; पवित्रता ; निष्कपटता ; मनांतुन कामक्रोधांदि विकार काढून टाकणें . ( सं )०जळणें १ अतिशय तळमळ लागणे ; अवस्था असणें . अंतःकरणेच जेथें जळत आहेत तेथें अंसतोषाग्नीच्याज्वाला बाहेर पडणारच .' - टिसु १३ . २ मत्सर वातणें ; द्वेषबुद्धि जागृत होणें . ' बाजीराव स्वयंसिद्ध होऊं पाहातात , हें पाहून बाळोबांचें अंतःकरण जळूं लागलें . ' - अस्तंभा १८ . - णांत घर करून बसणें - अत्यंत विश्वासु होणें ; विश्वासाय पात्र होणें . बनणें ' हा नानांचा कांटा त्याच्या अंतःकरणांत घर करून बसला आहे . ' - अस्तंभा ५५ . - णांत - णास चटका लागणें बसणें - ध्यास लागणे ; तळमळ होणें . ' तुमच्या अंतःकरणांत देशाबद्दल चटका लागून राहिला असेल तर स्वदेशी कापद वापरा .' - टि १ . ५११ . अंतःकरण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनबुद्धिचित्तअहंकार. अंतःकरण नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : अन्तरात्मा, मन Related Words अंतःकरण जळणें अंतःकरण बहुत करावें राजकारण। परंतु परपीडीं नसावें अंतःकरण। मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण पोराचें चांगलें भाषण, आनंदवितें अंतःकरण अंतरात्मा অন্তৰ অন্তরাত্মা अंतरात्मो गोसोसिं دِل అంతరాత్మ உள்மனம் ਅੰਤਰ-ਆਤਮਾ ଅନ୍ତରାତ୍ମା અંતરાત્મા ಅಂತರಾತ್ಮ अन्तरात्मा nous ആത്മാവ് brain psyche heart head bosom mind दिलोजान अंत्रमाळा अंतरोळ अंतर्मन चित्तशुद्धी कणशः ओढा ओढणें अंतःसाक्षी पराक्रमशीलता अंतः करणाचा दिलासा तोच त्याचा आरसा अंतःपवित्रा हिया फोडणें जीव टांगणें छाती फाटणें दिल देणें दया मांसाशिनः कुत:। द्रवणे क्षीणा नरा निष्करुणा भवंति। पांच पालव अंतर्चक्षु तर्ककर्कश काकळुत करणें काकुळती करणें काळीज काढून टाकणें काळीज काढून देणें काळीज काढून पुढें ठेवणें दिल गवाही देना निर्मलित परदुःख शीतल सकणव अंतःकरणपंचक अंतर्बाह्म काया कोमल, कर्म कठीण कंदरा त्रिकरण पंधरा इंद्रिये व त्यांची दैवतें अंतरंग अंतःशुद्धि हियें गवाही देना जें चकाकतें तें सर्व सोने नसतें अष्टपंचकें कायदा हा गाढव आहे नवचणे नवजणे विरघळणे सप्रेम ३१ अंतर्यामी झडझडणें दिल भरित भीतर रंजणें निर्मळ वितळणें सद्भक्त अंतर्याम हृत् हृद् दिल दिल ओंढवणें कंदर धायमाय वितुळणें विरणें व्यग्र हृदय रुक्ष काळीज चतुष्टय धाय नार निवृत्ति Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP