Dictionaries | References अ अक्कलेहून विद्या जास्ती, आझ्याप्रमाणें वाढती Script: Devanagari Meaning अक्कलेहून विद्या जास्ती, आझ्याप्रमाणें वाढती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य जात्या कितीहि बुद्धिवान असला तरी त्याला अध्ययनाची जरूरी असतेविद्या ही अभ्यासानें सरखी वाढवितां येते, तथापि जर मुळांत मुळींच बुद्धि नसेल तर ओझेंभर विद्येचाहि कांहीं उपयोग ओणार नाहीं, अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP