Dictionaries | References अं अंतरीं सद्गुण असतो बाह्यात्कारीं नसतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंतरीं सद्गुण असतो बाह्यात्कारीं नसतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्य सद्गुणी आहे किंवा नाहीं हें त्याच्या मनांतील वृत्तीवर अवलंबून असतें व त्यावरुनच त्याची परीक्षा करावयाची असते. त्याची वरवरची वागणूक कशी आहे यावरुन त्याची पारख करावयाची नसते. Related Words अंतरीं सद्गुण असतो बाह्यात्कारीं नसतो सद्गुण जिवा ठाई जीव नसतो, प्रीत लागते तेथें असतो बहु घेतो तो वेडा नसतो दुर्गुण घाय, सद्गुण औषधोपाय बाह्यात्कारीं दुर्व्यसनी असतो, तो मनीं स्वस्थ नसतो अंतरीं साक्ष येणें हत्तीला अंकुशा केवढा असतो घरकर्ता घराबरोबर वाकडा असतो साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो मनुष्य हा संवादित्वाचा भुकेलेला असतो तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता कोणी चाखून रांधीत नसतो चतुर राहतो निजाधीन, मूर्ख असतो पराधीन देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्मा असतो हास्यवदनी असतो, तो गुह्य झांकून ठेवतो अबोलका दिसतो तो खोल घातक असतो आपले हितातें पाहतो, तो आर्जवी असतो जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो हर्ष काल हा पाप काल असतो सुसंगति हा गाढवाचा सद्गुण वरवर आर्जव करी, घार त्याचे अंतरीं दुसर्याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो आगंतुकास मान मिळत नसतो जमीनीतून पाऊस पडत नसतो भडभडया तो कपटीद नसतो राजाच्या प्रेमाचा भरंवसा नसतो मारुन मुका मिळत नसतो अवघे कामांत थोडें जाणितो, बहुधा तो उपयोगी नसतो वरवडा भोळाः अंतरीं चाळा कुलीन मनीं वाहे थोरी, अकुलीन अंतरीं खेद करी मोत्यांला ढाळ किती असतो याचक नेहमीं संतुष्ट असतो हत्तीला अंकुश केवढा असतो एका मोत्यानें कंठा होत नसतो जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो जो स्पष्टवक्ता तो कपटी नसतो सांगण्यात करण्यांत पुष्कळ फेर असतो लसणाचा वास कोठें लपत असतो? निष्काळजी मनुष्याचा नौकर उद्धट असतो সদ্ গুণ ভালো গুণ ସଦ୍ଗୁଣ સદ્ગુણ സദ്ഗുണം सदगूण सद्गुणः मोजां गुन ಒಳ್ಳೆಯ ಗುಣ खेळात ठकवितो, तो व्यवहारीं भला नसतो एका सुंठीच्या कुड्यानें गांधी होत नसतो जो भ्रमण करतो, त्याला संसार नसतो तेली झाला म्हणून तेलानें गांड धूत नसतो हेवा करणार्याला शंका नसते, मूर्खाला विचार नसतो करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं ऐशी मानसपूजा करावी मूर्ति धरावी अंतरीं अंतरीं नाहीं सावधानता कैशी मिळेल संपदा अंतरीं पापाच्या कोडी वरी मिशादाढी बोडी वैराग्य आला बाह्याः अंतरीं नाहीं माया चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं छानदारी बाहेर दाखवी, अंतरीं मूर्ख म्हणवी चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं मुलगी चालली सासरीं, गळा दाटला अंतरीं संकटीं उपयोगी पडतो, तोचि मित्र खरा असतो दिसे कुरूप कलेवर, आत्मा असतो सुंदर भाजलेला मुलगा हा अग्नीस भीत असतो मुसलमान धंद्यानें पिंजारी पण नांवानें खान असतो देवळाजवळ राहातो तो देवापासून दूर असतो ਗੁਣ सद्गुण कर्ज मागतांच देतो, तो सरळ असून सुज्ञ नसतो मूल, भिक्षुक आणि ऋणी, यांस समज नसतो पुर्तेपणीं वेष असावा (धरावा) बावळा। अंतरीं असाव्या नाना कळा॥ कुत्रा झाला तरी तो आपल्या गल्लीतला सिंहच असतो याचकाचा हात खालीं आणि दात्याचा हात वर असतो మంచిగుణం रेडा म्हणत असतो कीं मी दसर्यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन virtue நற்குணம் उत्तम गुण राम्रो गुण लोभी धनी, सज्जनाला अवमानी मुक्ताच्या देहीं, अभिमानाला ठाव नाहीं ईश्वरी देणगी मुंबईची वसवस आणि कोणी म्हणेना खालीं बस फकीराला दिलगीर कसली वाणांत उणें गुणांत आगळें मिशांना तूप लावणें मिशावर तूप लावणें मिशावर शीत ठेवणें मिशीला शीत लावून वागणें variables inspection कमकुवत, भुसाची भोत पहिलीचा असा तसा दुसरीचा गुलाम जसा ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला ज्याचे मागें झेंगट नाहीं, तो गृहस्थ नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP