Dictionaries | References अं अंगाची लाही होणें Script: Devanagari Meaning अंगाची लाही होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें आगीमुळें धान्याची लाही होते त्याप्रमाणें संतापानें शरीराचा भडका उडणेंरागानें वगैरे शरीराची भयंकर आग होणेंअंगाचा तिळपापद होणेंअतिशय राग येणें.’तें तिजला खपलें नाहीं । अंगाची झाली लाही ।‘-विक १७.‘ होळकरांचे शब्दबाण वर्मी लागले ते त्याच्या काळजाला घरें पाडीत होते, आणि त्याचा असा जयजयकार झालेला पाहून त्याच्या अंगाची लाही झाली.’-पामो १९७.उष्मा, आग इ. नें घालमेल होणें. जीव कासावीस होणें. Related Words लाही होणें अंगाचि आग होणें अंगाचि लाहकी होणें अंगाचि लाही होणें अंगाचि होळी होणें अंगाचा भडका होणें अंगाचा हुरपळा होणें अंगाचा होरपळा होणें डोंब पाजळणें डोंब होणें लाही लाही होणें लाही होऊन जाणें तीळ पापड होणे अंगीं कुयले झोंबणें अंगीं कुयले लागणे अंगीं मिरच्या झोंबणें अंगीं मिरच्या लागणें अंगाची लाही होणें अंगाचा तिळपापड होणें अंगार होणें parched paddy अंगाची होळी होणें नांव न काढणे (अंगाला) मिरच्या झोंबणें (अंगाला) मिरच्या लागणें अंगुष्ठाची आग मस्तकांत जाणें मिरची झोंबणें मिरची लागणें लाही फुटणें लखुआ कुसरुडणें अंगुष्ठ तीळपापड होणें अंगास कुयला लागणें लाही भाजणें straight reamer taper drill कुर्गुंटली नाकाला मिरच्या झोंबणें नाकाला मिरच्या लागणें taper reamer साताचो आकडो करप धगधग लाहकी कायली effloresce लाई popcorn आंगठवण अंगीची सावली करणें आग्या अंग उमलणें डोकें ठिकाणावर नसणें पाघळत येणें, जाणें बाला होणें चुना होणें गर्भ राहणें गर्भ संभवणें गर्भ समावणें शिकल उडणें शिरा निघणें (मनांत) सर्द होणें विपरीत ज्ञानाचा कोंभ फुटणें reamer डोकें मठ्ठ होणें पागोटें पडणें पागोटें पालथें पडणेंः पागोटें वांकडें होणें बचबच होणें आनंद ब्रह्मांडांत न मावणें शंख वाजणें हातापायांचें पडवळ होणें थेरयो थेरवो चामडी लोंबविणें चामडी लोळविणें गरमा शहांगी शहांग्या भुरंगुलें मुकाणा नारा नाचणें नितांत पडणें तोटा, ठोकर बसणें टाकळणें डबा बसणें भाग्य खुलणें भाग्य फळणें भान हरणें भुईंत जाणें भुर्रभूस्स होणें पैसा मरणें पत जाणें पदर उतरणें पहिल्या वडयाला खडा लागणें पान लागणें पाय घेणें पिंजरा होणें बहुळणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP