Dictionaries | References अ अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची Script: Devanagari Meaning अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बुद्धिवान मनुष्यांमध्यें बृहस्पति हा सर्वांत श्रेष्ठ होय. त्याचप्रमाणें शूर योद्धयांमध्यें शिकंदर ऊर्फ अलेक्झांडर हा अग्रगण्य होय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP