Dictionaries | References अं अंगाखालीं घालणें Script: Devanagari Meaning अंगाखालीं घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपली नसलेली वस्तु वगैरे आपल्या ताब्यांत घेणेंआपलें स्वत्व स्थापन करणेंअपहार करणेंदुसर्याची वस्तु वगैरे लाटणें.विशेषत: दुसर्याची स्त्री किंवा एखादी वेश्या स्वतःच्या उपभोगासाठी राखून ठेवणेएखाद्या स्त्रीस फूस लावून आपल्या नादीं लावणें.भोग्य स्त्री म्हणून ठेवणें. “ मस्तानी कलावंतीण आणली आहे तिचें म्हणणें जे, ‘मजला अंगाखालीं घालवें. ’पेब३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP