Dictionaries | References अं अंधळ्यानें पांगळा वाहिला आणि पांगळ्यानें मार्ग दाखविला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधळ्यानें पांगळा वाहिला आणि पांगळ्यानें मार्ग दाखविला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एकदां एक अंधळा मनुष्य वाटेनें चालला होता ती वाट बिकट असल्यामुळें व त्याला दिसत नसल्यामुळें त्याला त्या वाटेनें पुढें जातां येईना. इतक्यांत त्याच वाटेनें जात असलेल्या एका पांगळ्या मनुष्यानें त्यास पाहिलें. पंगुत्वामुळें त्यास वाटेनें जाणें अशक्य होतें. तेव्हां पांगळ्या मनुष्यानें अंधळ्या मनुष्यास सांगितलें कीं ‘ मला जर तूं खांद्यावर वाहून नेशील तर मी तुला वाट दाखवीन. ’ ही गोष्ट अंधळ्यास पटून त्यानें पांगळ्यास आपल्या खांद्यावर घेतलें व पांगळ्या मनुष्यानें त्यास नीट वाट दाखवून दोघेहि त्या बिकट मार्गाच्या पलीकडे गेले. याप्रमाणें परस्परांनीं जर परस्परांस आपल्या गुणांचा किंवा शक्तीचा उपयोग करुन दिला तर परस्परांचा कार्यभाग सुलभतेनें होतो. Related Words अंधळ्यानें पांगळा वाहिला आणि पांगळ्यानें मार्ग दाखविला प्रदक्षिणा-मार्ग मार्ग समुद्री मार्ग गस्तीचा मार्ग नियत मार्ग समुद्र मार्ग गश्तीचो मार्ग दर्या मार्ग वाहिला कुंज-मार्ग धांपिल्लो मार्ग भक्ति मार्ग पांगळा मार्ग प्रदर्शक भक्ती मार्ग मार्ग-कर व्यापारीमार्ग अंधळ्यापुढें आरशी बहिर्यापुढें कहाणी आच्छादित मार्ग नियमित मार्ग द्रुतगति मार्ग मार्ग त्रय मार्ग दर्शन व्यापार मार्ग द्रुतगामी मार्ग रेल्वे मार्ग मार्ग फुटणें गुप्त मार्ग परिक्रमा-मार्ग हवाई मार्ग मार्ग मळणें airway चुकीचो मार्ग दाखोवप सुवर्ण धातूचा मार्ग इच्छा तेथे मार्ग द्रुतगतिमार्गः आणि path लुळा-पांगळा सेबी वायुमार्ग causeway व्यापारमार्गः air lane skyway flight path उपदेशाने मार्ग लागतो, दृष्टांतानें समज होतो उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स रस्तो रेलमार्ग लोहमार्ग प्रदक्षिणापथ अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावें aerial tramway ropeway tramway cable tramway crippled পরিচিত রাস্তা সামুদ্রিক পথে ਨਿਯਮਿਤ ਮਾਰਗ ନିତିଦିନିଆ ରାସ୍ତା ਸਮੁੰਦਰੀ ਮਾਰਗ સમુદ્ર માર્ગ નિયત માર્ગ سَمنٛدٔری وَتھ ಸಮುದ್ರ ಮಾರ್ಗ कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली route कुमार्ग उभा मार्ग उरकता मार्ग अंधळ्याचा मार्ग अक्षुण्ण मार्ग घाट मार्ग वाम मार्ग वायट मार्ग वायु मार्ग सड़क मार्ग जल मार्ग राजवा मार्ग रेल मार्ग मंडलाकार मार्ग मार्ग-दर्शक मार्ग धरणें मार्ग पकड़ना मार्ग प्रदर्शन मार्ग लगना मार्ग सुधारणें मुख्य मार्ग मूत्र मार्ग रज्जु मार्ग मध्य मार्ग नागमोडी मार्ग पुष्टि-मार्ग प्रमुख मार्ग प्रवेश मार्ग सेतु मार्ग Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP