Dictionaries | References
अं

अंधेर नगरी बेबंद राजा, अंधेर नगरी बेबंद (बेबूझ) राजा टक्काशेर भाजी और टक्का शेर खाजा

   
Script: Devanagari

अंधेर नगरी बेबंद राजा, अंधेर नगरी बेबंद (बेबूझ) राजा टक्काशेर भाजी और टक्का शेर खाजा

   एक गांव होता. तेथील राजा अगदीं अनिर्बंध वर्तन करीत असे. त्याच्या राज्यांत न्याय - अन्यायाकडे कांहीं दृष्टि नसे. अशा गांवांत एक साधु व एक शिष्य असे आले तेव्हां त्यांस तेथें ही स्थिति आढळून आली व बाजारांत पाहूं गेले तों भाजी व मिठाई दोन्ही जिनसा टक्काशेर - पैशाला शेर भावानें विकत होत्या. तेव्हां त्या साधूनें ओळखलें कीं येथें बेबंदशाही असल्यामुळें राहणें योग्य नाहीं. तसें त्यानें आपल्या शिष्यास सांगितलें. परंतु शिष्यास तेथील स्वस्ताई फार पटून त्यानें तेथें राहण्याचें ठरविलें व गुरु त्या गांवांतून निघून गेला. पुढें त्या गांवांत एक चोरी झाली व ती करणार्‍या चोराला फांशी देण्याचा हुकूम झाला. पण फांस उंचावर टांगलेला असून तो चोर ठेंगणा होता. तेव्हां त्याच्या ऐवजीं चांगल्या उंच व धिप्पाड मनुष्याला फांशी द्यावा असा हुकूम झाला व राजाच्या शिपायांनीं त्या शिष्यास फांशी देण्याकरितां धरुन नेलें. त्यावेळीं त्याला आपल्या गुरुच्या भाषणाची आठवण झाली ? अशाच तर्‍हेची खर्‍या अपराध्यास सोडून भलत्यालाच सुळीं देण्याची गोष्टहि प्रचलित आहे. ही म्हण बहुतेक हिंदी, गुजराथी वगैरे सर्व भाषांत प्रचलित आहे. -गांगा २१२. -विक्षिप्त १.११०.

Related Words

अंधेर नगरी बेबंद राजा, अंधेर नगरी बेबंद (बेबूझ) राजा टक्काशेर भाजी और टक्का शेर खाजा   राजा   अंधेर नगरी   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   कुठे राजा भोज आणि कुठे गंगु तेली   अंधळें नगर चौपट राजा टक्का शेर भाजी टक्का शेर खाजा   खाजा   बेबंद नगरी आणि झोंटिंग बादशाही   चक्रवर्ती राजा   राजा भोज   अंधेर नगरी झोटिंग पातशाही   शेर   अंधेर उजाडीं   बेबंद   अंधेर   बेबंद राज्‍य झोटिंग पादशहा   भरलेली भाजी   नगरी   पातळ भाजी   चक्रवर्त्ती राजा   राजा बंश   राजा हांसो   भोज राजा   सार्वभौम राजा   राजा फोलेर   अनागोंदीचा राजा   राजा नखर   राजा फाथिनाय   और   टके शेर   पाली भाजी   अंधेर-खाता   अंधोके गांवमे काना राजा   यथा राजा तथा प्रजा   राजा बोलेल तो न्याय   मनुष्याची धांव राजा पावेतों   मन राजा, मन प्रजा   निर्बळाचें बळ राजा   राजा कालस्य कारणं   राजा कधीं चुकत नाहीं   जसा राजा, तशी प्रजा   सुखाचा राजा, रोडगा ताजा   पावभाजी   राजा नीतिहीन, जैसी नदी पाण्यावीण   रस्सा भाजी   नाका म्हणयार राजा जांवय करतात   राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भ्याला माझी टोपी दिली   राजा भिकारी माझी टोपी नेली, राजा भ्याला माझी टोपी दिली   राजा अज्ञ आणि प्रधान समयज्ञ   आनर्त्त-नगरी   काशी नगरी   उज्जैन नगरी   अयोध्या नगरी   गुलाबी नगरी   मैंदाची नगरी   नगरी पैसा   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   लोक उपवाशी आणि राजा अधाशी   राजा करील ती पूर्व (दिशा)   राजा जेवते, कावळा टुकनीं लागते   भाजी   शासक   king   poet   राजा करी तैसे दाम। चाम तेही चालती॥   राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें   राजा निघाला बाहेरीं, वैभव त्याच्या बरोबरी   गाढव जसा मुगुटधारी, तसा राजा निरक्षरी   काळजाच्या पाठीं राजा, सुखदुःखें भोगी प्रजा   राजा राज कमावी, दुबळा झोंप कमावी   मन राजा, मन परजा, मनाले कोण वरजा   आप्रवासी और सीमा प्रवर्तन कार्यालय   भोजराजा   महाराजः   भोजः   कहाँ मोहब्बत और कहाँ गणित और विज्ञान   राजपरिवार   राजवंश   टका शेर आटा, टका शेर खाजा   टक्‍के शेर आटा, टक्‍के शेर खाजा   भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा   गरीब बोले, दाढी हाले, राजा बोले, दळ हाले   राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी   फासा पडेल तो डाव आणि राजा बोलेल तो न्याव   राजा राज्य करी (कमावी) आणि दुबळा झोंप गमावी   म्हाराजा   आळशांचा राजा   इल राजा   कर्दम राजा   सगर राजा   त्रिपुर राजा   बलि राजा   राजा अहीनगु   राजा इल   राजा उशीनर   राजा कर्दम   राजा गैयै   राजा चंद्रसेन   राजा चन्द्रसेन   हांसो राजा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP