Dictionaries | References
अं

अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं

   
Script: Devanagari
See also:  अंधळा अंधळ्याचा वाटाड्या

अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं

   दोन अंधळे मनुष्य जर एकत्र आले तर त्या दोघांपैकीं कोणालाहि वाट दाखवितां येत नाहीं. त्या कामाला डोळसच मनुष्य लागतो. एक अडाणी मनुष्य दुसर्‍या अडाणी मनुष्याला युक्ति सांगूं शकत नाहीं
   त्या कामास बुद्धिवान मनुष्यच पाहिजे. ‘ अंधासि अंध पथिं घालिती अंधकूपीं ’ -वामन. ‘ अंधासवें फिरति अंध जसे कुवाटे । ’ -वामन.

Related Words

अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं   अंधळा   साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं   अंधळ्याला माशी लागत नाहीं   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   गोठ्‌यांत जन्मणारा घोडा असूं शकत नाहीं   वाहत्या नदींत आपण एकाच पाण्यांत दोनदां पाय ठेऊं शकत नाहीं   अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी   अंधळा डोळा   अंधळा दोन डोळे मागत नाहीं   निद्राळू कोल्ह कोंबडीची शिकार करुं शकत नाहीं   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी   भोळा भाव, अंधळा देव   खात्‍याला खातें पाहूं शकत नाहीं   अंधळा अंधळ्याचा वाटाड्या   अंधळा लिही थोटा दिवा धरी   अंधळा कारभार   अंधळा नारळ   खात्‍याला न खाता देखूं शकत नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   शंभरांत फूल, हजारांत काणा, सर्वात अंधळा दाणा   ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा   काणा कैपती (कैफती) व अंधळा हिकमती   माझ्या दरिद्री बहिणीला, कैसें नेऊं वैकुंठाला   मुसळाचें धनुष्य होत नाहीं   अंधळा गुरु बहिरा चेला   अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो   बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   मोडलेली घडी पुन्हां बसत नाहीं   अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे)   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   अंधळा रोजगार आणि मिंधा संसार   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   अंधळा तिंधळा   अंधळा तिरळा   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती   सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं   वैद्याचं घोटलं नि तीर्थाचं मुंडलं कळत नाहीं   अंधळ्यामागून अंधळा रस्ता न दिसे कोणाला   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   बहिरा म्हणतो वार्ता काय आणि अंधळा म्हणतो नाचतें काय?   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   मारली हांटली येत नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं   हगलेलें घाणल्याशिवाय राहात नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   वळणानें वाट सुटत नाहीं   दामाशिवाय काम नाहीं   मतलबाशिवाय मनुष्य नाहीं   घडीच्वा प्रहर होत नाहीं   नांवास देखील नाहीं   पंख्यानें धुकें फांकत नाहीं   बुढ्ढा तोता, पढता नाहीं   (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP