Dictionaries | References अं अंधपरंपरान्याय Script: Devanagari Meaning अंधपरंपरान्याय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंधळे लोक एकामागून एक असे रांगेनें जातात. मागील मनुष्य विचार न करितां केवळ पुढील मनुष्य पुढें गेला म्हणजे त्याचे मागून जातो. यावरुन विचार न करितां केवळ अनुकरण करणेंपुढच्याच्या मागून निमूटपणें जाणेंगतानुगतिक न्याय. अंधश्रद्धेनें वागणें. अन्धेन नीयमाना यथा अन्धाः । Related Words अंधपरंपरान्याय अंधळ्याची माळ अंधळ्याची माळका अंधळ्यापांगळ्यांची माळ अंधपरंपरा गतानुगतिक न्याय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP