Dictionaries | References अं अंगीं नसतां गर्भछाया वंध्या डोहाळे सांगे वाया Script: Devanagari Meaning अंगीं नसतां गर्भछाया वंध्या डोहाळे सांगे वाया मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शरीरांत गर्भाचीं कांहीं एक चिन्हें नसतां वंध्या स्त्री मला डोहाळे लागले आहेत असें सांगूं लागली तर त्याचा काय उपयोग? मुळांत आधार नसतां एखादें विधान केलें तर तें हास्यास्पद होतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP