मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
कोणी एक कवि स्वकीय हृदया ...

राम गणेश गडकरी - कोणी एक कवि स्वकीय हृदया ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


कोणी एक कवि स्वकीय हृदया घेऊन आहिंडत ॥

प्रेमाचा करि शोध जें जगिं जना कष्टाविना लाभत ॥

विश्वाचें अति गूढ भाग धुंडुनि बघे ज्ञानाप्रती वास्तव ॥

होता प्राणहि द्यावया विनिमयें तो शुद्ध प्रेमास्तव ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP