मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
आलख जागे गुरु गोरख जागे ॥...

श्री गुरूचे पद - आलख जागे गुरु गोरख जागे ॥...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


आलख जागे गुरु गोरख जागे ॥धृ०॥
आलखनिरंजन भाव न भावे । सब घट व्यापक आलख जागे ॥१॥
जो कोउ राखे गोजीद्रीयाकू । सो ही गोरख आलख जागे ॥२॥
मनकी जोगिणी समजत बुझे । नाथ निरंजन कल्याण जागे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP