मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
देवाधिदेव मुख्य प्राप्तीच...

श्री गुरूचे पद - देवाधिदेव मुख्य प्राप्तीच...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


देवाधिदेव मुख्य प्राप्तीचा नरदेह ठाव । तयासी नेंणतां वेर्थ जाये रे ॥१॥
जन्मुनी साधिलें सार काये रे । मिथ्या भूत माया सर्व पाहे रे ॥धृ०॥
सर्व देवामध्ये देव तो हा संसारीं श्रीगुरुराव । कां रे अव्हेरिले त्याचे पाये रे ॥२॥
पूर्ण ब्रह्म सदोदित नित्य शाश्वत संचली खूण । टाकेना कल्याण पदठाय रे ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP