मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
अनुष्ठानपूर्तिसाठी प्रार्थना

सप्ताह अनुष्ठान - अनुष्ठानपूर्तिसाठी प्रार्थना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


अनुष्ठान पूर्ण व्हावे । मज सिद्धीलागी द्यावे ॥१॥
जयजयकार नामाचा । जयजयकार कीर्तनाच्या ॥२॥
जयजयकार उपासनेचा । तैसा भजन पूजनाचा ॥३॥
करवा येथे अहर्निश । श्रीगुरुराय जगदीश ॥४॥
आशीर्वाद विजयाचा द्यावा । मजलागी साचा ॥५॥
विजयका अनुग्रह । करणे आतां नि:संदेह ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP