मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ Translation - भाषांतर नवस करू किती ग । माझ्या अंबाबाईला ।नवस पुरविता खणानारळांची । ओटी भरू तिला ॥पंचमीच्या सणाला । उडाली सर्वांची घाई ।टेंबलाईच्या भेटीला । निघाली अंबाबाई ॥अंबाबाईचे कवतिक । करू किती ग आणखी ।कार्तिकी पौर्णिमेला । निघे थाटात पालखी ॥कळस देवीचा पाजळला । असंख्य दिव्यांनी ।पालखी चालली डौलत । पायघडयांवरूनी ॥भालदार चोपदार । मागे पुढे असती ।पाळखीमध्ये । असे देवीची मूरती ॥स्वप्नामध्ये येई । माझी अंबाबाई माऊली ।तिच्या भेटीसाठी । नगरी व्याकूळ जहाली ॥कोल्हापूर करवीर क्षेत्रीं । गेले मी अवचित बाई ॥पाहिली चतुर्भुज मूर्ती । साक्षातचि अंबाबाई ॥वक्रतुंड गणनाथ हे । अंबेच्या सन्मुख बाई ॥पाहुनिया अंबाबाई । मन माझे तल्लिन झाले ॥ठाईं ठाईं पुराणे वाचती । किति कथा-कीर्तने श्रवती ॥दर्शनासि बहुजन आले । मन माझे तल्लिन झाले ॥देवळाची अघटित रचना । अवलोकन केले नयनां ॥खांबांची गणती नाही ॥नेसुनी पितांबर पिवळा । भरजरिची घालुनि चोळी ।नाकीचा निर्मळ मोती । मळवट सदोदित भाळीं ॥पाहुनिया अंबाबाई । मन माझे तल्लिन झाले ॥महाळुंग उजवे हातीं । शिवलिंग मस्तकावरती ।सूर्यकिरण मुखावरि आले ॥पाहुनिया अंबाबाई । मन माजे तल्लिन झाले । N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP