मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ Translation - भाषांतर जय देव जय देव जय भैरवनाथा ।सुंदर पदयुग तूझें वंदिन निजमाथां ॥ध्रु.॥भैरवनाथा, गौरव दे मज भजनाचें ।रौरव संकट नाशी जननानिधनाचें ॥निशिदिनिं देवा, दे मज गुणकीर्तन वाचे ।कैरव पदनखचंद्रीं करि मन मन साचें ॥१॥भवभयभंजन सज्जनरंजन गुरुदेवा ।पदरजअंजन लेतां प्रकटे निजठेवा ॥जेव्हां दर्शन देसी, भाग्योदय तेव्हां ।अनंत पुण्यें साधे, लाधे तव सेवा ॥२॥कलिमलशमना, दानवदमना, दे पाणी ।डमरूरव अमरांतें निर्भय सुखदानी ॥काशीरक्षक तक्षकमालाधर, चरणीं-।तोडर मिरवी अरिगण-मस्तकिं मनकर्णीं ॥३॥लक्ष्मी करुणाचक्षीं अनुचर निजपक्षीं ।भक्षी दुष्टां नष्टां, सुष्टां संरक्षी ॥साक्षी कर्माकर्मीं जगदंतरकुक्षीं ।मुमुक्षुपक्षी वसती तव पदसुरवृक्षीं ॥४॥सोनारीपुरधामीं भैरव कुलस्वामी ।स्मरतां सत्वर पावसि संकटहर नामीं ॥इच्छित देसी दासां जो जो जें कामी ।मुक्तेश्वरीं हेतु निश्चल कुलधर्मी ॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP