मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ Translation - भाषांतर शिवाजीचे पुत्र संबाजी शहाजी । संबाजीचे पश्चात् पृथ्वीमाजी ।शहाजी राज्य करी, तैं जोशीराय दाजी । त्यांचा आश्रित हा ग्रंथ करी ॥या कोलासुरहंत्री कोलापुरवासिनी च कोलात्मा ।भवसिंधुतारणे तां साष्टांगं नौम्यहं महालक्ष्मीम् ॥२॥कोलासुरमर्दिनी कोल्हापुरनिवासिनी भवसागरनौके ।तुज नमितो साष्टांगें महालक्ष्मी! ॥जय देवि जय देवि जय मात: कमले ।द्रुतजांबूनदविमले सुरनुतपदकमले ॥कमलदलायतनयने, शशिनिभशुभवदने ।सिंहविराजितगमने, हीरावलिरदने ॥मुनिजनविरचितनमने, कृतराक्षसकदने,कोकिलमंजुलगदने. विष्णूर:सदने ॥२॥नागाद्यंकितमस्तकभुवनावनसक्ते ।प्राशनभाजनखेटादिकयुतकरयुक्ते ।कृतकरवीरनिवासे, रिपुमर्दनशक्ते ।शुकनासासमनासे, तारितनिजभक्ते ॥३॥अधरविनिर्जितबिंबे, विश्वस्तुतरूपे ।जय देवि जय देवि जय पद्मे सततम् ।तारय भवसागरतस्त्वद्भजने निरतम् ॥रंभादिकसर्वामरवामागाविशिष्टे ।चिंतामणिकृतकिंचिदगुणर्वनतुष्टे ॥४॥तं वंदे सुखसदनं तनुनिर्जितमदनम् ।स्वकरकमलधृतरदनं देवं गजवदनम् ॥लक्ष्योऽलभत च पत्न्यौ बुद्धि: सिद्धिर्य: ।पालितपदनतदाजीज्योतिर्विद्राय: ॥५॥जय देव जय देव जय लंबोदर, माम् ।पालय चरणनिपतितं करुणां कुरु परमाम् ॥विघ्नध्वान्तरविर्हिमाद्रितनयानन्द: कुमारानुजो ।नागस्याननभूषितो मुनिमन: कंजस्य बंधु: शशी ॥यन्ता स्थावरजंगमस्य जगतो नीतो वंशं यो गिरा ।कल्याणं वितरत्वसौ गणपतिलोंकस्य लोकप्रिय: ॥नरसिंह: कुलदैवतमाराध्य इभाननो महालक्ष्मी: ।करवीरस्था त्रिजगज्जननी तृप्यत्वनेन काव्येन ॥कोल्हासुरं या विनिहत्य कोल्हापुरेऽस्ति लिंगोरगयोनिशीर्षा ।या मातुलिंगं सुगदां च खेटं सुपानपात्रं च बिभर्ति हस्तै: ॥७॥जय दुग्धांबुधितनये. जय करवीरपुरवररचितननिलये ।जय जगदीश्वरि सदये. जय लक्ष्मि, कृतस्वसेवकाभ्युदये ॥४५३॥यज्ञादिकरवीरदितिजहंत्री चतुष्करां लक्ष्मीम् ।करवीरलोहितोष्ठीं करवीरपुरस्थितां भजामि सदा ॥४५४॥लक्ष्मी: श्रीकरवीरवासनिरता मां पातु. लक्ष्मीं भजे ।लक्ष्म्या व्याप्तमिदं चराचरमतो लक्ष्म्यै नमस्ते सदा ॥लक्ष्म्या: शंभुमुखामत समभवन् दासोऽस्मि लक्ष्म्या अहम् ।लक्ष्म्यां स्वान्तलयोऽनिशं भवतु मे, भो लक्ष्मि. मां पालय ॥४५६॥भूमौ दक्षिणकाशिकेऽति कथितं यच्छ्रीमहालक्ष्म्यव -स्थानं तत्करवीरनामनगरं पायादपायाज्जनान् ॥४४९॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP