मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ Translation - भाषांतर मुक्तेश्वरांचे महाभारतकरवीरलक्ष्मी विष्णुभाजा । भैरव सुवर्णपुरीचा राजा ।उभय कुळदेवतीं माझा । मस्तक पायें स्पर्शिला ॥तेणें बळें परम सुखी । श्लाघ्यता पावलों उभय लोकीं ।सदगुरुकृपामातृअंकीं । योग्य जालों बैसावया ॥ ( आदिपर्व )नमूं करर्वारनिवासिनी । जे महालक्ष्मी विश्वजननी ।जीचा कृपानुग्रहतरणी । नाशी भवतमातें ॥जे चिदादित्याची चित्कळा । दरिद्रवनप्रलयज्वाळा ।दासवत्सातें स्नेहाळा । कामधेनू कृपेची ॥तीचा लाहोनि वरदहस्त । संतसभेशीं जालों स्वस्थ ।जैसा सिंहाश्रयें बस्त । कुंजरमाथां मिरवतु ॥वंदूं सोनारी भैरव । तेणें दिधला हा गौरव ।प्रेमें जालें मन कैरव । पदनखचंद्रीं जयाच्या ॥ ( सभापर्व )==मुक्तेश्वरांच्या आरतीतील पदेजय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।वससी व्यापक रूपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ध्रु.॥करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।पुरवरवरदायिनि मुरहरप्रियकांता ॥कमलाकारें जठरीं जन्मविला धाता ।सहस्त्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां ॥१॥मातुलिंग गदायुत खेटक रविकिरणी ।झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ॥माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥२॥तारा सुगतागमीं, शिवभजकां गौरी ।सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं ॥गायत्री निजबीजा निगमागम सारीं ।प्रगटे पद्मावती जिनधर्माचारीं ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP