मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| सत्कवींची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ३ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी सत्कवींची पदे भाग ३ Translation - भाषांतर उन्नत कुचतटें परमामृतें भरलीं ।तेणें जीवरत्नें वाढविलीं चहु भूतग्रामींचीं ॥१५॥दोन्ही पक्ष ऐक्य करुनी अंबा ल्यायिली कांचोळी ।उदररेखा तळीं त्रिवेणी जैसी ॥१६॥अनंत ब्रह्मांडें तुझे उदरीं होतीं जातीं ।तें उदर अल्पमती मी वर्णूं कैसें? ॥१७॥दक्षिणावर्त नाभी, कटीं कटिसूत्रांची प्रभा ।कासे पीतांबराची शोभा सुरंग शोभे ॥१८॥कोमल जानु जघन आणि चरणीं वाकी अंदु ।मधुर मंजुळ शब्दु तेथ उमटताती ॥१९॥इंद्र्नील कोमल जेवी निघाले अंकुर ।तेवीं गुल्फद्वय सुंदर दिसे जननियेचे ॥२०॥पाऊलें पुनिवंत, तुझी पाऊलें पुनिवंत ।भक्तचकोर चिंतीत तन्मय जाहाले ॥२१॥शोधिल्या दीपकळिका तेवीं सुलक्षण अंगोळिका ।नखमंडळीं मयंका तेथे उपमा सानी ॥२२॥ध्वजवज्रांकिंत आणि पूर्व ऊर्ध्वरेखा ।सनकादिकां सुखा तेथे पवाडु कैचा ॥२३॥त्या चरणांचें अधिष्ठान मागे नागेशाचें अज्ञान ।तें देणें वरदान महालक्षुमिये ॥२४॥तेव्हां अंबा पुढारली, तिनें भवभ्रांति निरसिली ।सिद्ध नागेशीं मिनली चैतन्यकळा ॥२५॥लक्ष्मी जगदंबा जगदंबा । मम कुलदैवत अंबा ॥ध्रु.॥श्याम चतुर्भुज मूर्ती । दोहीं डोळां भरली पुरती ॥१॥सच्चित्सुख मुळ मंत्री । व्यापक बिंदू सोहंसूत्री ॥२॥सबाह्य अंतर साची । मूर्ती ओतिलि ब्रह्मरसाची ॥३॥शिवदीन बालक पाळी । केशरि मळवट भव्यकपाळीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP