मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी पंडित आणि किर्लोस्कर घराण्यांची श्रीमहालक्ष्मीसेवा Translation - भाषांतर साधनचतुष्टय खुर चार । गाथे अर्थरुचिर ।विणिला सत्संगें सुंदर । श्रद्धातूलीवर ॥१॥अद्वयभक्ती हे कुसुमाली । अंबे, वर अंथरली ।अद्भुत बोधउशी लघुतूली । विवेक - विरक्तें भरली ॥२॥अनुभवदीप महा सोज्वळ । अभ्यास हें तैल ।वाती अहं - ममता प्रकाशें । भासे जग गतमल ॥३॥षडरिपु सुपारी फोडून । सत्त्वात्मक मन पान ।अहंता जाळून लाविले । जगदंबें । वरि चूर्ण ॥४॥शुद्धबुद्धी हे जायफळ । लवंग तूर्या विमल ।सत्त्व हा खदिर अतिधवल । अर्क गुणाचा निवळ ॥५॥अंबे । तांबुल हा घेणें । सर्वां आज्ञा देणें ।श्रीरामचरणसह शयने । विनयी नारायण ॥६॥नमश्वंडमुंडांतके सौख्यघटके ।मदनसूदनमहाकंठपदके ॥ध्रु.॥रक्तबिंबाधरे भक्तसुखसागरे ॥रक्तभूग्रस्तसक्तांगहारे ॥रक्तमालाधरे रक्तपटपरिकरे ।रक्तबीजस्त्रिये धूततिलके ॥१॥जय जय आदिमाया प्रणवरूपिणी ।सर्वसाक्षी तूर्या जगव्यापिणी ॥ध्रु.॥मूळब्रह्म अरूप शून्यवत् भासे ।ते तव उपाधीने आकार दिसे ॥ऐशा चलनयोगें भूगोल ग्रासे ।त्या योगें अद्वैत नाश होतसे ॥१॥सत्यरूप तुझे सच्चिद्दायिनी ।त्रिगुणीं मिळतां गुणमयस्वामिणी ॥तीन देवां तुझ्यापासुनी उद्भव ।ऐसी लीला दाविसी भक्तां स्वयमेव ॥२॥भाळीं कुंकुम शोभे गंगेचा ओघ ।कंठीं रत्नमाला, पुष्पांचा हार ॥मस्तकिं वेणीं शोभे आकृति शेषाची ।त्यांत सुवर्णजडित राखडि मोत्यांची ॥३॥ऐसें ध्यान पाहुनि मन हें तटस्थ ।होउनि अंतरीं वृत्ति आनंदभरित ॥माधवेंद्रयती प्रेमाने डुल्लत ।पाहुनि सद्गुरुनाथ वरदान देत ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP