मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| सत्कवींची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग १ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी सत्कवींची पदे भाग १ Translation - भाषांतर ॐ नमो आद्यरूपे, देवी भगवती माते ॥कालिका कामरूपें, शक्ती तूं जगन्माते ॥वैष्णवी भूतमाया, मूळपीठदेवते ।झालिया भेटी तुझी, निवारिसी पापांतें ॥१॥जय जय श्रीकुलदेवते, महालक्ष्मी ग माते ।आरती घेउनिया ओवाळीन मी तूंतें ॥ध्रु.॥अंबिका भद्रकाली, देवी आद्या कुमारी ।मारिले चंड मुंड महिषासुर हे वैरी ॥हर्षले देव द्विज, गाती जयजयकारीं ।उजळुनी दीपमाळा ओवाळिती नरनारी ॥२॥परिधान हेमवर्ण, कंठीं नवरत्नें हार ।करतळें रातोत्पळें, अद्भुत जयजयकार ॥अवतार कोलापुरीं, केला प्रताप थोर ।मारिले दैत्य विकट, अघट कोल्हासुर ॥३॥नासिकीं मुक्ताफळ, रत्नकुंडले श्रवणीं ।घवघवीत नेपुरें हो, अंदु वाजती श्रवणीं ॥मस्तकीं पुष्पहार दिसे, भासे वदनीं - ।पौर्णिमा चंद्रबिंब, पृष्ठीवरी रूळे वेणी ॥४॥नवकोटि कात्यायनी, चतु:षष्टी योगिनी ।भूचरें जलचरें आई, तुजपासुनी ॥ऐसी तूं महालक्ष्मी, जगत्राची जननी ।नामया विष्णुदासा तुझें चिंतन ध्यानीं ॥अमान-वनज-स्थान-सरसीकुलसंकुले ।रमा कोल्हापुरक्षेत्रे वसतीति किमद्भुतम् ॥ध्याताऽध्यातांतशांतप्रियजनविभवायान्वहं या ह्रदन्त: ।ख्याता ख्याताशाभ्युन्नतिवितरण शक्त्यालया या पयोब्धो: ॥जाताऽजातादिदेवव्रजमनुजतते: श्रेयसे भूयसे सा ।माता मातापसाराधितपदकमलाऽधोक्षजप्रेयसी स्यात् । N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP