मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| सत्कवींची काव्ये भाग ७ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी सत्कवींची काव्ये भाग ७ Translation - भाषांतर धन्य धन्य करवीर नगरी । भगवा झेंडा, फेटा भरजरी ॥ध्रु.॥त्रैलोकीं नाव ते ज्याचे ।निशिदिनीं गाजते साचे ।त्या शिवछत्रपतींचे ।वंशज आहेत इथे या करवीर नगरीं ॥१॥शिवबाच्या स्नुषा म्हणुनी ।गाजते नाम त्रिभुवनीं ।रणरागिणि ताराराणी ।यांनीच स्थापिले राज्य या करवीर नगरीं ॥२॥महालक्ष्मी अंबाबाई ।देवालय मध्य या ठाईं ।कल्पनाच चालत नाही ।नरसोबाची वाडी विख्यात ।विशाळी व प्रयाग प्रख्यात तीर्थस्थाने ही करवीरात ।ज्योतिर्लिंग दख्खनचा राजा या करवीर नगरीं ॥४॥पन्हाळा व पावनगड ।विशाळगड व भुदरगड ।गगनगड व सामानगड ।दिपविती नयन हे किल्ले करवीर नगरीं ॥५॥पंचगंगा नदीचे पाणी ।कळंबा तलाव आणी ।विहिरी तळीं ठिकठिकाणीं ।पिकांत पीक उसाचे या करवीर नगरीं ॥६॥सणांत सण तो दसरा ।त्यांत आणि त्र्यंबुलीयात्रा ।लवाजमा खडा तो सारा ।प्रभु राजाराम छत्रपती या करवीर नगरीं ॥७॥राजर्षि शाहु करवीर ।यांचे शीघ्रकवी जे थोर ।ते गुरु लहरी हैदर ।शाहीर पिराजी गातो या करवीर नगरीं ॥८॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP