मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
गौरी विसर्जनाचा गाणॉं

गौरीची गाणी - गौरी विसर्जनाचा गाणॉं

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


गौरी विसर्जनाचा गाणॉं
रानकेलीचा गाभा पिवला ग
गौराय नेसली पिवला पातल ग
गौरानं घेतल्या लाह्या कुरमुर्‍या ग
गौराय चालली दरया पुंजया ग

दरयात काय घोंघतं ग
मामाभाच्याचा युध्द लागला ग
मामाला भाच्यानी मारीला ग

गौरी विसर्जनाचे गाणे
रानकेळीचा गाभा पिवला ग
गौराईने नेसले पिवळे पातळ ग
गौराईने घेतल्या लाह्या कुरमुरे ग
गौराई चालली दर्या पूजायाला ग

दर्यात काय घोंघवते ग
मामाभाच्याचे युध्द जुंपले ग
मामाला भाच्याने मारले ग

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP