मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी| आली ग बहीण गौरीची गाणी गौरीचे नमीन गौरीचा गण गौरीची कहानी गौराय येते गौराय उभी आहे रामा तुझा शेला धवले नंदीवरी वचन रजा गौराय डूलशी रंगाला रंग दे मोर किसना पावा वाजवितो पत्रावल तुळस दुष्काल गुंजावानी डोलं पोपट पाऊस राया सुंदरा संबरातू बाप गुलाबाची कारी वेण्या चंद्र हासला ग कामकाज कान्हाच्या वनगायी इनवा बावन खिडक्या दळण वाजव बंधवा बंधू माझा ग आरळीची काडी लेक आली ग बहीण पोरी गेल्यान् गावा धुणा धुवीते डोला मारतो मेला बदली पलंगी बसे वसईचा कोरट पाच पानांचा इडा वैताकाला जन्माचा सोबती शालेला काजल्या डोहो अस्तुरी नको धरू रे ढवाल्या कारवीटू एरंड गोठ्यातली गायी गोंधाना मोहरीपावा लाज काय काय पाह्यजे दूरी जाय वलून बघस नाही! सोनचाफा नजर कोंड्याची भाकरी मन चोर वाटणी मुल्हारी सरप सासरवाडीला गौरी विसर्जनाचा गाणॉं गौरीची गाणी - आली ग बहीण वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य आली ग बहीण Translation - भाषांतर आली ग बहीणआली गं बहीण माझी पाव्हण्यादेस गं माझ्या बहीणीला पाणी....कुठूनचं देऊ मी पाणी, रात्री बावडी गेल्या आटूनी!आली गं बहीण माझी पाव्हण्यादेस गं माझ्या बहीणीला पाट....कुठूनचा देऊ मी पाट, रात्री सुतार गेला पलूनी!आली गं बहीण माझी पाव्हण्यादेस गं माझ्या बहीणीला चोली....कुठूनची देऊ मी चोली, रात्री शिंपी गेला पलूनी!आली गं बहीण माझी पाव्हण्यादेस गं माझ्या बहीणीला बांगड्या....कुठूनच्या देऊ मी बांगड्या, रात्री कासार गेला पलूनी!आली गं बहीण माझी पाव्हण्यादेस गं माझ्या बहीणीला पट्ट्या....कुठूनच्या देऊ मी पट्ट्या, रात्री सोनार गेला पलूनी!आली ग बहीण...आली गं बहीण माझी पाहुणीदे गं माझ्या बहिणीला पाणी...कुठले देऊ मी पाणी, रात्री विहिरी गेल्या आटूनी!आली गं बहीण माझी पाहुणीदे गं माझ्या बहिणीला पाट...कुठले देऊ मी पाट, रात्री सुतार गेला पलूनी!आली गं बहीण माझी पाहुणीदे गं माझ्या बहिणीला चोळी...कुठले देऊ मी चोळी, रात्री शिंपी गेला पलूनी!आली गं बहीण माझी पाहुणीदे गं माझ्या बहिणीला बांगड्या...कुठले देऊ मी बांगड्या, रात्री कासार गेला पलूनी!आली गं बहीण माझी पाहुणीदे गं माझ्या बहिणीला पैंजण...कुठले देऊ मी पैंजण, रात्री सोनार गेला पलूनी! N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP