मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
चोर

गौरीची गाणी - चोर

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


चोर
राईवं डेरा घुमं....
ऊठ ग माझे भावलाने सुनं
वईपाशी चोर आलं...
चोर नाही बंधू माझा....

बंधू का नाही बोलीला
बंधू जीवाला मुकला

चोर
राईत नगारा घुमतोय...
उठ ग माझ्या पुतणसुने
कुंपणापाशी चोर आले...

चोर नाही हा भाऊ माझा....

भाऊ तू का नाही हाक मारलीस
...भाऊ माझा जीवाला मुकला

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP