TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
खरे सौख्य सांगे मला रामरा...

मानसगीत सरोवर - खरे सौख्य सांगे मला रामरा...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


रामावे गाणे

खरे सौख्य सांगे मला रामराया ॥

दूर शंका करी प्राणसखया ॥धृ०॥

सगुण मूर्ती भजू निर्गुणाते पुजू ॥

कवण कार्या रिजवु नष्ट काया ॥खरे०॥१॥

तीव्र तप आचरू, दान धर्मा करू ॥

तीर्थ यात्रा फिरू सौख्य पाहया ॥खरे०॥२॥

कलियुगी ना दिसे, साधुसंतहि असे ॥

मन हे भीतसे शरण जाया ॥खरे०॥३॥

भाव-भक्ति घरि, नाम-जप अंतरी ॥

आनंदाते वरी भक्तराया ॥खरे०॥४॥

शाम हे सुंदरा, जानकीच्या वरा ॥

बैस कृष्णांतरा याचि समया ॥खरे०॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T21:29:21.2800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तष्टित

  • वि. १ तासलेला ; छाटलेला . २ ( अंकगणित ) संक्षेप देऊन लहान केलेला ( अपूर्णांक इ० ). [ सं . तक्ष ] 
RANDOM WORD

Did you know?

मराठीत जुन्या कवींच्या साधारण किती कविता उपलब्ध असतील?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.